जानेवारी २०२५ लग्नाचे मुहूर्त १० आहेत. त्यांच्या तारखा १६, १७, १८, १९, २०, २१, २३, २४, २६ आणि २७ तारखा आहेत.
फेब्रुवारी महिन्यात लग्नाचे चांगले मुहूर्त आहेत. २, ३, ६, १२, १३, १४, १५, १६, १८, १९, २१, २३ आणि २५
वर्ष २०२४ मध्ये मार्च महिन्यात आपण लग्नाचे मुहूर्त चांगले आहेत. १, २, ६, ७ आणि १२ तारखा लग्नाच्या देण्यात आल्या आहेत.
एप्रिल २०२४ मध्ये असणारे लग्नाचे मुहूर्त जाणून घ्यायला हवेत. १४, १६, १८, १९, २१, २१, २९ आणि ३०
मे २०२५ मध्ये असणारे लग्नाचे मुहूर्त आपण जाणून घ्यायला हवेत. १, ६, ८, १०, १४, १५, १६, १७ १८, २२, २३, २४, २७ आणि २८ तारखा आहेत.
जून २०२५ मध्ये असणारे लग्नाचे मुहूर्त आपण जाणून घ्यायला हवेत. या महिन्यात २, ४, ५, ७ आणि ८ तारखेला या महिन्यात लग्नाचे मुहूर्त जाणून घ्या.
नोव्हेंबर २०२५ मध्ये लग्नाचे मुहूर्त शुभ आहेत. २, ३, ६, ८, १२, १३, १६, १७, १८, २१, २२, २३, २५ आणि २७ तारखेला आपण लग्न करू शकता.
डिसेंबर महिन्यात लग्नाच्या तारखा कमी आहेत. ४, ५ आणि ६ तारखा या महिन्यात लग्नासाठी आहेत.