Marathi

फाटलेल्या दूधापासून तयार करा या 7 टेस्टी रेसिपी, बच्चेकंपनी होईल खूश

Marathi

पनीर चीला

चविष्ट आणि लज्जतदार असा फाटलेल्या दूधाच्या पनीरचा चीला तयार करू शकता.

Image credits: social media
Marathi

पनीर पराठा

फाटलेल्या दूधापासून बच्चेकंपनीच्या डब्यासाठी पनीर पराठा तयार करू शकता. यामध्ये बारीक चिरलेला कांदा, हिरव्या मिरचीचा वापर करा.

Image credits: social media
Marathi

पनीर बॉल्स

फाटलेल्या दूधापासून तयार केलेल्या पनीरचे बॉल्स तयार करू शकता. यामध्ये मसाले, ब्रेड क्रंब्स वापरा.

Image credits: social media
Marathi

पनीर भुर्जी

फाटलेल्या दूधापासून तयार केलेल्या पनीरची भूर्जी तयार करू शकता. यासाठी कांदा, टोमॅटो, मिरचीचा वापर करा.

Image credits: social media
Marathi

पनीर कटलेट

फाटलेल्या दूधापासून पनीर कटलेट तयार करू शकता. यासाठी बेसनाचे पीठ, कोथिंबीर, मसाले वापरुन तयार करा.

Image credits: social media
Marathi

फाटलेल्या दूधापासून पनीर पकोडे

फाटलेल्या दूध सुती कापडामध्ये बांधून त्यापासून पनीर तयार करा. याच पनीरमध्ये मसाले, बेसनाचे पीठ मिक्स करुन पकोडे तयार करा.

Image credits: social media
Marathi

पनीर टिक्का

भरपूर प्रमाणात दूध फाटले असल्यास त्यापासून पनीर टिक्का तयार करा. पनीरचे बारीक तुकडे करुन त्याला दही, मसाले लावून पनीर टिक्काची रेसिपी तयार करा.

Image credits: social media

लग्नाचे २०२५ मधील मुहूर्त जाणून घ्या, वर्षभरात किती मुहूर्त?

शरिरातील Happy Hormone वाढण्यासाठी काय करावे?

Chanakya Niti: २०२४ मध्ये श्रीमंत कसं होता येईल, काय आहेत मार्ग?

रुम फ्रेशनरची गरज लागणार नाही, घरी लावा ही 5 सुगंधी झाडे!