हिवाळ्यात साडी किंवा लेहेंग्यासह स्टायलिश दिसण्यासाठी हाय नेक ब्लाउजच्या नवीनतम डिझाईन्स पहा. साध्या ते एम्ब्रॉयडरीपर्यंत, विविध प्रकार उपलब्ध आहेत!
२०२४ चा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार चार खेळाडूंना प्रदान करण्यात आला आहे. यामध्ये मनू भाकर, डी गुकेश, हरमनप्रीत सिंग आणि प्रवीण कुमार यांचा समावेश आहे. हा पुरस्कार भारतातील खेळाडूंना दिला जाणारा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार आहे.
Sonali Kulkarni Saree Designs : अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने मराठी ते बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये आपला ठसा उमटवला आहे. अलीकडेच सोनाली चंदू चॅम्पियन सिनेमात झळकली होती. तर पाहूया पार्टी ते कॅज्युअल वेअर अशा अभिनेत्रीच्या काही साड्यांचे डिझाइन…
फेंगशुईनुसार, रुंद पानांची झाडे घरात सकारात्मकता आणतात आणि नकारात्मकता दूर करतात. ही झाडे घरातील नकारात्मक आवाज आणि किरणोत्सर्ग शोषून घेतात आणि सुख-समृद्धी आकर्षित करतात.
काळी बियाणे जसे की तीळ, नायजेला, मोहरी, तांदूळ आणि सोयाबीन हे पोषक तत्वांनी परिपूर्ण असून आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. ही बियाणे वजन कमी करण्यापासून ते त्वचेची चमक वाढवण्यापर्यंत आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यापर्यंत अनेक फायदे देतात.
Onion Pickle Recipe in Marathi : लोणच्यामुळे अन्नपदार्थांची अधिक चव वाढली जाते. याशिवाय लोणच्याचे नाव काढल्यानंतर लगेच तोंडाला पाणी सुटते. अशातच वरण-भातासोबत खाण्यासाठी झटपट तयार होणारे कांद्याच्या लोणच्याची रेसिपी पाहूया.
Body pain in morning remedies : सकाळी उठल्यानंतर बहुतांशजणांना अंगदुखीच्या समस्येचा त्रास होतो. यावर वेगवेगळे उपाय करुनही काही होत नसल्यास पुढील काही उपाय नक्की करून पाहू शकता.
Savitribai Phule Jayanti 2025 Quotes : देशभरात येत्या 3 जानेवारीला क्रांतीज्योत सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी केली जाणार आहे. देशातील पहिल्या महिला शिक्षका असणाऱ्या सावित्रीबाईंनी महिला आणि मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित केले.
आचार्य चाणक्यांच्या मते, पैसा, जीवन, स्त्रीसुख आणि अन्न या चार गोष्टी माणसाला कधीही पूर्णपणे संतुष्ट करत नाहीत. कितीही मिळाले तरी त्यांची इच्छा कायम असते.
Chia Seeds at Night : चिया सीड्समध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट्स, प्रोटीन आणि फायबर असतात. यामुळे वजन कमी करणे ते पचनक्रिया सुधारण्यासाठी चिया सीड्सचे सेवन करू शकता. पण रात्रीच्या वेळेस चिया सीड्सचे सेवन करणे फायदेशीर असते का हे जाणून घेऊया...
lifestyle