Marathi

रात्रीच्या वेळेस चिया सीड्सचे सेवन करावे का? वाचा फायदे-तोटे

Marathi

चिया सीड्सचे फायदे

चिया सीड्सला सुपरफुड मानले जाते. रात्री पाण्यात भिजवून सकाळी चिया सीड्सचे सेवन केल्याने आरोग्यदायी फायदे होतात. पण रात्रीच्या वेळेस चिया सीड्सचे सेवन करावे का? याबद्दल जाणून घेऊया.

Image credits: Getty
Marathi

रात्री चिया सीड्सचे सेवन करावे का?

रात्रीच्या वेळेस चिया सीड्सचे सेवन करणे पुर्णपणे सुरक्षित आहे. झोपण्यापूर्वी गरम पाण्यात भिजवलेले चिया सीड्सचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारण्यासह वजन कमी होण्यास मदत होते.

Image credits: Getty
Marathi

उत्तम झोप येते

रात्रीच्या वेळेस चिया सीड्सचे सेवन केल्याने झोप उत्तम येते. यामध्ये असणाऱ्या मॅग्नेशियममुळे मेंदू आणि शरीर शांत राहण्यास मदत होते.

Image credits: Getty
Marathi

वजन कमी होते

वजन कमी करायचे असल्यास चिया सीड्सचे सेवन करू शकता. यामुळे दीर्घकाळ पोट भरलेले राहते.

Image credits: Social media
Marathi

पचनक्रिया सुधारते

बद्धकोष्ठता, गॅस किंवा अ‍ॅसिडिटीच्या समस्येवर रामबाण उपाय म्हणून चिया सीड्सचे सेवन करू शकता. यामुळे पचनक्रियाही सुधारली जाते.

Image credits: social media
Marathi

शरिरातील पाण्याची कमतरता होते दूर

चिया सीड्सच्या सेवनामुळे शरिरातील पाण्याची कमतरता दूर होते. तुम्हाला हाइड्रेट राहण्यास मदत होते.

Image credits: Getty
Marathi

असे करा सेवन

रात्रीच्या वेळेस झोपण्यापूर्वी चिया सीड्सचे पाणी प्यावे. यासाठी 2 चमचे चिया सीड्स 15-20 मिनिटे गरम पाण्यात भिजवून ठेवा.

Image credits: Getty
Marathi

Disclaimer

सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credits: Getty

पिस्त्याचे छिलके वापरण्याचे 7 आश्चर्यकारक हॅक्स, DIY क्राफ्ट तयार करा

सुसंस्कृत सून म्हणून ओळख मिळेल!, संक्रांतीला निवडा Rakul Preet सी साडी

नवीन भाभी होईल इंप्रेस!, नणंदेला गिफ्ट द्या Nora Fatehi ची सी 7 साडी

राहु-केतूच्या दोषापासून दूर राहण्यासाठी करा हे 6 उपाय