बहुतांशजणांना सकाळी उठल्यानंतर अंग दुखत असल्याचा त्रास होते. यापासून दूर राहण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात. याबद्दलच पुढे सविस्तर जाणून घेऊया...
Image credits: social media
Marathi
हर्बल टी प्या
हेल्दी आणि फिट राहण्यासह शरिरातील रोगप्रतिकारक शक्ती, उर्जा वाढण्यासाठी ग्रीन टी किंवा कोणत्याही हर्बल टी चे सेवन करा. यामुळे आरोग्याला फायदा होतो.
Image credits: social media
Marathi
व्यायाम करा
सकाळी उठल्यानंतर अंग दुखीच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी दररोज थोडावेळ व्यायाम करा. यासाठी वॉक किंवा योगाभ्यास करू शकता.
Image credits: social media
Marathi
हेल्दी डाएटचे सेवन करा
शरिराचे दुखणे कमी होण्यासह स्वत:ला हेल्दी ठेवण्यासाठी योग्य डाएटचे सेवन करा. यामध्ये लोह, कॅल्शियम, प्रोटीनयुक्त फूड्सचा समावेश करा.
Image credits: instagram
Marathi
पुरेशी झोप घ्या
शरिराचे दुखणे कमी करण्यासाठी 7-8 तासांची पुरेशी झोप घ्या. रात्री झोपण्यापूर्वी 1 तास आधी मोबाइल किंवा अन्य इलेक्ट्रिक डिवाइसचा वापर करणे टाळा.
Image credits: social media
Marathi
गरम पाण्याने आंघोळ करा
सकाळी उठल्यानंतर अंगदुखीचा त्रास होत असल्यास गरम पाण्याने आंघोळ करा. यामुळे स्नायूंना आलेली सूज आणि तणावही कमी होतो. याशिवाय फ्रेश वाटते.
Image credits: Freepik
Marathi
अंगदुखीची कारणे
सकाळी उठल्यानंतर अंगदुखीमागील कारणे म्हणजे, पुरेशी झोप न घेणे, शारीरिक हालचाल न करणे, पोषण तत्त्वांची कमतरा आणि बिघडलेली लाइफस्टाइल आहे.
Image credits: pexels
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.