अभिनेत्री सोनाली कुलकर्णीसारखी हिरव्या रंगातील साडी कॅज्युअल लूकसाठी परफेक्ट आहे. ऑफिसमधील एखाद्या फंक्शनवेळी अशी साडी नेसू शकता.
मित्रमैत्रीणीच्या बर्थ डे पार्टीला किंवा एखाद्या नाइट फंक्शनवेळी सोनाली कुलकर्णीसाठी शिमर साडी नेसू शकता. यावर डायमंडची ज्वेलरी शोभून दिसेल.
ऑफिसला नेसण्यासाठी परफेक्ट अशी सोनाली कुलकर्णीने साडी नेसली आहे. यावर अभिनेत्रीने कॉन्ट्रास्ट रंगातील ब्लाऊज आणि एथनिक ज्वेलरीने लूक पूर्ण केला आहे.
मरुन रंगातील डिझाइन असणारी सॅटिन साडी डेलीवेअरसाठी परफेक्ट आहे. यावर काळा किंवा पांढऱ्या रंगातील कॉन्ट्रास्ट ब्लाऊज शोभून दिसेल.
बनारसी सिल्क साडी कोणत्याही फंक्शनसाठी बेस्ट आहे. सोनाली कुलकर्णीने नेसलेल्या साडीतील लूक नाइट फंक्शनवेळी रिक्रिएट करू शकता.
सध्या टिश्यू साडीचा ट्रेन्ड असून सोनाली कुलकर्णीसारखी साडी मार्केटमध्ये 2 हजार रुपयांपर्यंत खरेदी करता येईल. या साडीवर सीक्विन वर्क किंवा व्हेलवेटचे ब्लाऊज सुंदर दिसेल.
सिंपल आणि सोबर लूकसाठी लिनेन साडी बेस्ट आहे. मार्केटमध्ये 1 हजार रुपयांपासून तुम्हाला वेगवेगळ्या पॅटर्न, डिझाइनमध्ये लिनेन साडी खरेदी करता येईल.
कॅज्युअल लूकसाठी सोनाली कुलकर्णीसारखी फ्लोरल प्रिंट शिफॉन साडी नेसू शकता. यावर अभिनेत्रीने साडीवर लाल रंगातील कॉन्ट्रास्ट रंगातील ब्लाऊज ट्राय केले आहे.