वजन कमी करण्यासाठी प्रोटीन, फायबर्स, हेल्दी फॅट्स, ताज्या भाज्या आणि फळे, पाणी, चहा आणि कॉफीचा समावेश आहारात करा. यासोबतच व्यायाम करणेही आवश्यक आहे.
बहुतांशजणांच्या घरामध्ये मनी प्लांट लावलेले दिसते. खरंतर, मनी प्लांट आर्थिक उन्नतीचे प्रतीक मानले जाते. याशिवाय फेंगशुईमध्येही मनी प्लांटला महत्व आहे. जाणून घेऊया मनी प्लांटची वेगाने वाढ होण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याबद्दल सविस्तर..
थंडीच्या दिवसात लहान मुलांच्या आरोग्याची अधिक काळजी घ्यावी लागते. अन्यथा संक्रमित आजारांना बळी पडण्याची शक्यता अधिक वाढली जाते. जाणून घेऊया थंडीच्या दिवसात लहान मुलांच्या आरोग्यासंदर्भात पालक कोणत्या चुका करतात याबद्दल अधिक...
रिकाम्या पोटी बिस्किटे, चहा, खजूर आणि माल्ट-आधारित पेये घेणे टाळा. याऐवजी खाखरा, तूप, काजू आणि हळदीचे दूध निरोगी पर्याय आहेत. सकाळचा नाश्ता प्रथिने, फायबर आणि हेल्दी फॅट्सने समृद्ध असावा.
चाणक्य नीतीनुसार, नवरा-बायकोच्या नात्यात विश्वास, आदर आणि प्रेम हे महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. रागावर नियंत्रण, जबाबदारीचे वाटप, आणि एकमेकांच्या भावनांचा आदर करणे, हे सुखी संसाराचे गमक आहे.
आपल्या डोक्यावर टक्कल पडत असेल तर आपण केसांची काळजी घ्यायला हवी. घरच्या घरी उपाय करून आपण सहजपणे टक्कल पडण्याच्या समस्येपासून सुटका मिळवू शकता.
प्रेग्नेंसीचा काळ प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील सर्वाधिक सुंदर क्षणांपैकी एक असतो. यावेळी शरिरात काही बदलावासह भावनांमध्येही चढउतार झाल्याचे दिसून येतो. अशातच वर्किंग वुमनने प्रेग्नेंसीच्या काळात आरोग्याची कशी घ्यावी याबद्दल सविस्तर जाणून घेऊया...
सुंदर दिसण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे ब्युटी प्रोडक्ट्स ते ट्रिटमेंट केल्या जातात. पण काहीजण घरगुती उपायांनी त्वचेला ग्लो येण्यासाठी काही उपाय करतात. अशातच थंडीत चेहरा उजळ दिसण्यासाठी ग्लिसरीनचा कशाप्रकारे वापर करावा याबद्दल सविस्तर जाणून घेऊया...
Back and Neck Pain Home Remedies in marathi : सध्या बहुतांशजणांना डेस्क जॉब करत असल्याने कंबर आणि मान दुखण्याचा त्रास निर्माण होते. यावर घरगुती उपाय काय याबद्दल सविस्तर जाणून घेऊया...
सकाळी उपाशीपोटी कॉफी प्यायल्याने ऊर्जा वाढते, चयापचय सुधारते आणि पचन सुधारण्यास मदत होते. मात्र, त्यामुळे ऍसिडिटी, हार्मोनल असंतुलन आणि भूक कमी होण्याची शक्यता असते.
lifestyle