Caster Oil Benefits for Women Health : महिला घरातील मंडळी आणि करियरमध्ये व्यस्त असल्याने बहुतांशवेळा स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करते. यामुळे आरोग्यासंबंधित समस्या उद्भवल्या जातात. अशातच नाभीमध्ये एरंडीचे तेल घातल्याने काही समस्या दूर होऊ शकतात.
जिम करण्यापूर्वी योग्य आहार घेणे तुमच्या व्यायामासाठी आवश्यक आहे. हा आहार पचनास सोपा, पोषक आणि ऊर्जादायक असावा, ज्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीनचा समावेश असावा.
क्रिकेटर शुभमन गिल आणि अभिनेत्री रिधिमा पंडित यांच्या नात्याच्या चर्चा रिधिमाने मोडल्या! जाणून घ्या रिधिमाने नेमके काय सांगितले.
मकरसंक्रांतीला तिळाचे लाडू खाण्याची परंपरा आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तिळामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, नैसर्गिक तेल, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्ससारखे पोषक घटक असतात जे हाडे मजबूत करण्यास, त्वचा आणि केसांचे पोषण करण्यास असतात.
एक आदर्श नवरा तो असतो जो आपल्या पत्नीच्या आनंदाला प्राधान्य देतो, तिच्या भावना समजून घेतो आणि तिचा आदर करतो. तो भावनिकदृष्ट्या परिपक्व असतो आणि त्याचे लक्ष फक्त त्याच्या पत्नीवर असते.
रस्त्यावर मिळणाऱ्या लज्जतदार पाणीपुरीची चव घरी अनुभवा. घरच्या घरी पाणीपुरी बनवण्यासाठी लागणारे साहित्य, पाणी आणि सारण बनवण्याची सोपी रेसिपी जाणून घ्या.
पूजा हेगडे प्रेरित लांब ड्रेस: बॅचलर पार्टीमध्ये धमाल मचाण्यासाठी पूजा हेगडेच्या स्टायलिश ड्रेसेसपासून प्रेरणा घ्या. रेड बॉडीकॉनपासून ते प्रिन्सेस गाऊनपर्यंत, प्रत्येक लुकसाठी कल्पना येथे आहेत!
सारा तेंदुलकरने नवा हेअरकट करून आपला स्टायलिश फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. तिच्या नव्या लूकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
चीनमध्ये सध्या ह्यूमन मेटान्यूमोवायरस (HMPV) वेगाने फैलावत असल्याने जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. चीनसह आता भारतात देखील या विषाणूची लागण झाल्याची प्रकरणे समोर आली आहेत. अशातच HMPV विषाणापासून दूर राहण्यासाठी काय करावे याबद्दल जाणून घेऊया.
चाणक्याच्या मते, विद्या, शिस्त, संयम, चांगली संगत, दूरदृष्टी, वेळेचे व्यवस्थापन, स्वतःच्या कमजोरींचा स्वीकार आणि गुपिते जपणे हे हुशार होण्याचे मुख्य गुण आहेत. सतत शिकणे, आचरणात आणणे आणि भविष्याचे नियोजन करणे महत्वाचे आहे.
lifestyle