महिलांच्या 6 समस्यांवर रामबाण उपाय आहे हे तेल, असा करा वापर
Lifestyle Jan 07 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:Facebook
Marathi
आयुर्वेद काय सांगते
एरंडीचे तेल एक नैसर्गिक उपाय असून यामुळे शरिराला पोषण मिळते. आयुर्वेदात नाभीला उर्जेचा मुख्य बिंदू मानले जाते. यावर तेल लावल्याने शरिराला आराम मिळतो.
Image credits: Social media
Marathi
पोटाच्या समस्येसाठी फायदेशीर
नाभीमध्ये एरंडीचे केल लावल्याने पोटासंबंधित काही समस्या दूर होऊ शकतात. याशिवाय पचनक्रिया सुधारणे आणि हार्मोन असंतुलित होण्याची समस्याही उद्भवत नाही.
Image credits: social media
Marathi
मानसिक शांती
एरंडीचे तेल महिलांनी नाभीमध्ये लावल्यास त्वचा मऊसर होते. यामुळे शरिराचे नैसर्गिक तापमानही नियंत्रणात राहण्यास मदत होते. याच्या नियमित वापरामुळे मानसिक शांती मिळते.
Image credits: social media
Marathi
थकवा दूर होतो
एरंडाचे तेल नाभीमध्ये लावल्याने थकवा दूर होत आराम मिळतो. याशिवाय शरिरात सुरळीतपणे रक्तपुरवठा होण्यास मदत होते.
Image credits: social media
Marathi
असा करा वापर
एरंडीचे तेल वापर करण्यापूर्वी नाभी स्वच्छ करा. यानंतर शुद्ध आणि कोल्ड-प्रोसेस्ड एरंडीचे तेल वापरा. तेलाचे थेंब बोटावर घेऊन नाभीमध्ये घाला.
Image credits: social media
Marathi
मसाज करा
एरंडीचे तेल नाभीमध्ये घातल्यानंतर हलक्या हाताने पोट आणि नाभी मसाज करा. ही प्रक्रिया आठवड्यातून दोन ते तीन वेळा करू शकता.
Image credits: social media
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.