रस्त्यावर मिळणारी पाणीपुरी अनेकांना आवडत असते. येथे मिळणारी पाणीपुरी ही एकदम लज्जतदार लागत असल्याचं अनेकांचं म्हणणं असत.
आपण पाणीपुरी बनवत असताना गोड पाणी आणि तिखट पाणी पाणीपुरी बनवायला लागत असत. पाणीपुरी खाताना याचा आपण आवर्जून विचार करावा.
पुदिना, कोथिंबीर, मिरची, आले वाटून त्यात पाणी, लिंबू रस, चाट मसाला, काळं मीठ मिसळा. त्यानंतर सगळ्याच एकच सारण तयार होईल.
बटाटा, उसळ आणि चाट हे सारणामध्ये एकत्र करून आपण सारण बनवावे. सारण जेवढे चांगले होईल तेवढी पाणीपुरी चवीला चांगली लागेल.
आता पुऱ्या फोडून त्याच्यात सारण एकत्र करा आणि पुऱ्यांमध्ये भरायला सुरुवात करा. त्याच्यानंतर पुऱ्या आपण सर्व्ह करून घ्याव्यात.
बॅचलर पार्टीसाठी पूजा हेगडेच्या ८ लांब ड्रेस
सारा तेंदुलकरचा नवा हेअरकट, क्वीनसारखा लूक
HMPV विषाणूपासून बचाव करण्यासाठी काय करावे?
Chanakya Niti: हुशार लोक कसे घडतात, चाणक्य काय सांगतात