HMPV विषाणूची भारतातही काही प्रकरणे आढळून आली आहेत.
Image credits: freepik
Marathi
HMPV विषाणापासून बचाव करण्यासाठी काय करावे पुढे जाणून घेऊया.
Image credits: pinterest
Marathi
शिंकताना-खोकताना तोंड आणि नाकावर रुमाल ठेवा.
Image credits: pinterest
Marathi
पुरेशी झोप घ्या.
Image credits: pinterest
Marathi
घरातून निघताना मास्क लावा.
Image credits: social media
Marathi
हात साबणाने किंवा सॅनिटायझरने स्वच्छ करा.
Image credits: social media
Marathi
दररोज आंघोळ करा.
Image credits: Freepik
Marathi
भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक आहाराचे सेवन करा.
Image credits: Getty
Marathi
HMPV विषाणू संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात येऊ नका.
Image credits: freepik
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.