हिवाळ्यात कारची कार्यक्षमता टिकवण्यासाठी बॅटरी, इंजिन ऑइल, कुलंट, टायर्स, ब्रेक्स, विंडशील्ड, वायपर्स, हीटर, डीफ्रॉस्टर, इंधन आणि कारची स्वच्छता यांची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.
मोड आलेली कडधान्ये पोषणमूल्यांनी परिपूर्ण असून पचन सुधारतात, रोगप्रतिकारशक्ती वाढवतात आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. मूग, मटकी, चणे, हरभरा, गहू आणि सोयाबीन सारखी कडधान्ये मोड काढून सूप, सॅलड, उसळ किंवा पराठ्यात मिसळून खाऊ शकता.
नवीन वर्षात यशस्वी होण्यासाठी संकल्पांसह त्यांचे व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. वेळेचे नियोजन, SMART उद्दिष्टे आणि तंत्रज्ञानाचा वापर यांसारख्या गोष्टी यश मिळवण्यास मदत करतात.
मकर संक्रांतीसाठी मिरर वर्क, लेस वर्क, थ्रेड वर्क, जरी वर्क, सितार वर्क, लाल साटन साडी आणि स्टोन वर्क सारख्या विविध प्रकारच्या साटिन साड्यांचे पर्याय उपलब्ध आहेत. साडीसोबत योग्य ब्लाउज आणि दागिने घालून तुम्ही तुमचा लुक आणखी खास बनवू शकता.
वाशिंग मशीनची योग्य देखभाल केल्याने तिचे आयुष्य वाढते. ड्रम स्वच्छ करणे, जास्त कपडे न टाकणे, योग्य डिटर्जंट वापरणे, डोअर उघडा ठेवणे, पाण्याचा निचरा तपासणे, स्थिर ठिकाणी ठेवणे यासह इतर उपायांचा उपयोग करून वाशिंग मशीनची आपण काळजी घेऊ शकतो.
हिवाळ्यात डिंक लाडू हा एक अत्यंत पोषणपूर्ण आणि उष्णता वाढवणारा पदार्थ आहे. डिंक, तीळ, गुळ आणि ड्रायफ्रूट्स पासून बनवलेले हे लाडू शरीराला विविध फायदे देतात.
घनदाट आणि काळेभोर केस हवे असतात. पण आजकाल हे स्वप्नच राहिले आहे. काहीही केले तरी केस गळती थांबत नाही असे म्हणणाऱ्यांनी हेअर स्टाईलकडे लक्ष द्यावे.
नवीन वर्षात नोकरी लवकर कशी शोधायची, याबद्दल अनेकजणांना माहित नसते. त्याबद्दलची माहिती आपण या लेखातून जाणून घेणार असून आपल्याला यामुळे लवकर नोकरी शोधता येईल.
वजन कमी करण्यासाठी रात्रीच्या जेवणात सूप, सॅलड, भाज्यांचा स्टर फ्राय, डाळ-भाकरी, लो-फॅट प्रोटीन किंवा खिचडी खा. जेवण लवकर आणि कमी प्रमाणात खा.
मकर संक्रांतीच्या निमित्ताने तिळगुळ वाटण्याची परंपरा धार्मिक, सामाजिक, आणि आरोग्यदृष्ट्या महत्त्वपूर्ण आहे. तिळ आणि गुळ हे पोषक तत्वांनी समृद्ध असून, त्यांचा गोडवा जीवनातील गोड संबंधांचे प्रतीक आहे.
lifestyle