Marathi

वजन कमी करण्यासाठी रात्रीच्या जेवणात काय खावं, पर्याय जाणून घ्या

Marathi

सूप आणि सॅलड

  • सूप: टोमॅटो, गाजर, भाजीपाला, पालक किंवा चिकन सूप (क्रीमशिवाय) प्या.
  • सॅलड: काकडी, टोमॅटो, गाजर, बीट, आणि पालेभाज्या, त्यात ऑलिव्ह ऑइल किंवा लिंबाचा रस घालून खा.
Image credits: Pinterest
Marathi

भाज्यांचा स्टर फ्राय

  • कमी तेलात फुलकोबी, ब्रोकली, गाजर, शिमला मिरची यांचा स्टर फ्राय करा.
  • वरून थोडेसे फ्लॅक्स सीड्स किंवा चिया बीज घालून खाल्ले तरी चालेल.
Image credits: Social media
Marathi

डाळ आणि भाकरी/फुलका

  • मूग डाळ, मसूर डाळ किंवा तुरीच्या डाळीसोबत एक किंवा दोन पातळ फुलके खा.
  • बाजरीची भाकरीही चांगला पर्याय आहे.
Image credits: social media
Marathi

लो-फॅट प्रोटीन

  • उकडलेले चिकन, अंडी, पनीर किंवा टोफू खा.
  • कमी मसाल्यात शिजवलेले पदार्थ निवडा.
Image credits: social media
Marathi

खिचडी

  • तांदूळ आणि मूगडाळ किंवा फोडणीशिवाय साधी खिचडी खा.
  • बाजूला लो-फॅट दही घेतल्यास चांगले.
Image credits: social media
Marathi

महत्वाच्या टिप्स

  • रात्रीचं जेवण लवकर: रात्रीचे जेवण झोपण्याच्या २-३ तास आधी उरकून घ्या.
  • कमी प्रमाणात खा: पोट पूर्ण भरण्यापेक्षा ८०% भरल्यावर थांबा.
Image credits: social media

Makar Sankranti:मकरसंक्रांतीला तिळगुळ का वाटतात, काय आहे अख्यायिका?

Diabetes असल्यास आहारात कोणती काळजी घ्यावी, 'या' पदार्थांचं पथ्य पाळाव

Chanakya Niti: चाणक्य नीती आई वडिलांबाबत काय सांगते, दोघेच पहिले गुरु

मकरसंक्रातीला लागणारी भोगीची भाजी कशी बनवावी, प्रोसेस जाणून घ्या