टॉयलेटमध्ये मोबाइलचा वापर करणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते असे अनेक रिसर्चमधून समोर आले आहे. पण तरीही काहीजण टॉयलेटमध्ये मोबाइलचा वापर करतात. याचा आरोग्यावर काय परिणाम होतो याबद्दल जाणून घेऊया…
आचार्य चाणक्यांच्या मते, ज्यांचा पुत्र आज्ञाधारक, पत्नी प्रिय आणि स्वतः समाधानी असतात ते लोक नेहमीच सुखी आणि संपन्न असतात. हे लोक जीवनात यशस्वी होतात आणि मोठी प्रगती करतात.
Makar Sankranti 2025 : येत्या 14 जानेवारीला मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे. यावेळी तिळगूळ एकमेकांना देण्यासह पतंग उडवली जाते. अशातच पतंग उडवताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याबद्दल जाणून घेऊया…
मकर संक्रांतीच्या निमित्ताने, घरी परफेक्ट तिळगुळाचे लाडू बनवण्यासाठी या ५ सोप्या टिप्स अवश्य वापरा. या टिप्स वापरून, गुळाचे योग्य प्रमाण, तीळ भाजण्याची योग्य पद्धत, आणि लाडू बांधण्याच्या सोप्या पद्धती जाणून घ्या.
मकर संक्रांतीला खिचडीसोबत दही-वडा, लोणचे आणि तूप असे पदार्थ असतात. साधी खिचडी बनवण्यासाठी डाळी आणि तांदूळ समान प्रमाणात घ्या आणि मीठ, पाणी घालून २ शिट्ट्या करा. लोणचे आणि तूप घरच्या घरी बनवू शकता.
हिवाळ्यात टाचांना तडे जाणे ही सामान्य समस्या आहे जी पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे किंवा आरोग्याच्या इतर समस्यांमुळे उद्भवू शकते. घरगुती उपायांमध्ये लिंबू, मध, खोबरेल तेल, कोरफड, केळी आणि व्हॅसलीनचा समावेश आहे जे टाचांच्या भेगा बऱ्या करण्यास मदत करतात.
लेबनॉनमध्ये लष्करप्रमुख जनरल जोसेफ औन यांची देशाचे नवे राष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे.
सूर्यप्रकाशाच्या कमतरतेमुळे अनेकांमध्ये विटामिन डीची कमतरता आढळते. हाडे आणि सांधेदुखी, स्नायूंची कमजोरी, वारंवार आजारी पडणे, केस गळणे, जखमा भरण्यास विलंब होणे, मानसिक समस्या आणि थकवा ही विटामिन डी कमतरतेची काही लक्षणे आहेत.
गाजर, कोबी आणि सिमला मिरचीसह क्रिस्पी मंचुरियन बॉल्स बनवण्याची एक सोपी रेसिपी. मिश्रणात कागदी पोहे घालून ते क्रिस्पी बनवा. सॉससह किंवा स्नॅक म्हणून सर्व्ह करा.
प्रवास करणे बहुतांशजणांना पसंत असते. पण प्रवासानंतर काहींना पोटासंबंधित समस्या उद्भवल्या जातात. यावर उपाय काय याबद्दल सविस्तर जाणून घेऊया...
lifestyle