टॉयलेटमध्ये मोबाइलचा वापर करता? उद्भवतील या गंभीर समस्या
Lifestyle Jan 10 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:social media
Marathi
टॉयलेटमध्ये मोबाइल वापरता का?
बहुतांशजण टॉयलेटमध्ये मोबाइलचा वापर करतात. पण ही सवय आरोग्यावर नकारात्मक परिणाम करू शकते. याबद्दलच पुढे जाणून घेऊया...
Image credits: social media
Marathi
मूळव्याध
टॉयलेटमध्ये अधिक वेळ बसून राहिल्याने शौचावर अधिक दबाव पडला जातो. यामुळे मूळव्याधाची समस्या उद्भवली जाऊ शकते.
Image credits: Social media
Marathi
झोपेमध्ये अडथळा
फोनवर अधिक वेळ घालवल्यास झोपेमध्ये अडथळा येऊ शकतो. यामुळे टेन्शन आणि चिंता वाढली जाऊ शकते.
Image credits: pexels
Marathi
पाठ आणि कंबर दुखणे
टॉयलेटमध्ये बसून मोबाइल वापरल्याने कंबर आणि पाठ दुखीची समस्या वाढली जाऊ शकते.
Image credits: pexels
Marathi
मानसिक आरोग्यावर परिणाम
मोबाइलवर अधिक वेळ घालवल्यास मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
Image credits: facebook
Marathi
पोटासंबंधित समस्या
टॉयलेटमध्ये बसून मोबाइल वापरल्यास पोटासंबंधित समस्या उद्भवल्या जाऊ शकतात. याशिवाय फुफ्फुसांमध्ये इन्फेक्शन होण्याचा धोका वाढला जातो.
Image credits: social media
Marathi
बॅक्टेरियाचा धोका
टॉयलेट सीटवर बॅक्टेरिया असतात जे फोनच्या माध्यमातून हात आणि शरिराच्या आत प्रवेश करू शकतात.
Image credits: @Viral
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.