Women earrings design for western outfits : सध्या प्रत्येक दिवशी नवा ट्रेन्ड येतो. अशातच वेस्टर्न आउटफिट्सवर परफेक्ट असे 100 रुपयांत ट्रेन्डी इअररिंग्स खरेदी करू शकता. याचेच काही डिझाइन पाहूया.
भोपळ्याच्या बिया त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहेत. त्यात झिंक, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ए आणि सी सारखे पोषक घटक असतात जे त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात. कोलेजन तयार करण्यासाठी झिंक खूप महत्वाचे आहे, जे त्वचा तरुण आणि घट्ट ठेवते.
Madhuri Dixit 8 Co-Ord Sets : अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या रुपाची नेहमीच चर्चा होत राहते. अभिनेत्रीचे आउटफिट्स ते लूक प्रत्येक महिलेच्या पसंत पडतात. अशातच वयाच्या पंन्नाशीतही चिरतरुणी दिसण्यासाठी अभिनेत्रीचे काही को-ऑर्ड सेट्स ट्राय करू शकता.
कांदा हा रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यापासून ते हृदयाचे आरोग्य सुधारण्यापर्यंत अनेक फायदे देतो. यात असलेले फायबर पचन सुधारते, तर काही संयुगे डायबिटीज नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. त्वचा आणि केसांसाठीही कांदा फायदेशीर आहे.
फास्ट फूड स्वादिष्ट असले तरी त्याचे नियमित सेवन आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. लठ्ठपणा, हृदयविकार, पचन समस्या आणि मधुमेह यांसारख्या आजारांचा धोका वाढतो.
दही पचनक्रिया सुधारते, वजन कमी करण्यास मदत करते, रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, त्वचा निरोगी ठेवते आणि हाडे मजबूत करते. तसेच दही खाण्याचे काही तोटे देखील आहे.
शरीरातील लठ्ठपणा (म्हणजेच वजनवाढ) हा आनुवंशिक, जीवनशैली, आहाराच्या सवयी, आणि वैद्यकीय कारणांमुळे होतो. जास्त कॅलरीयुक्त आहार, व्यायामाचा अभाव, आनुवंशिकता, थायरॉईडचे विकार, मानसिक कारणे आणि काही औषधे यांचा वजनवाढीवर परिणाम होतो.
बहुतांश आई-वडील आपल्या मुलांना फार लाडवून ठेवतात. यामुळे मुलं कधीकधी इतरांसोबत बेशिस्तपणे वागतो. एवढेच नव्हे वेळ पडल्यास आई-वडिलांनाही उलट उत्तरे देतो. अशातच उलट उत्तरे देणाऱ्या मुलाला कसे हँडल करायचे याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
केसांच्या आरोग्यासाठी घरच्या घरी शिकेकाई, रीठा आणि आवळ्यापासून नैसर्गिक शांपू बनवण्याची सोपी पद्धत. हा शांपू केसगळती कमी करण्यास, कोंडा दूर करण्यास आणि केसांना नैसर्गिक चमक देण्यास मदत करतो.
नीता अंबानी (Nita Ambani) यांचा लक्झरी ज्वेलरी कलेक्शन नेहमीच चर्चेत असतो. त्यांच्याकडे सुपर लक्झरी एमरल्डपासून ते सोने, हिऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नेकलेस आहेत. चला तर मग, त्यांच्या ज्वेलरी कलेक्शनमधील या मास्टरपीस कोणी बनवला आहे ते जाणून घेऊया?
lifestyle