फॅमिली-फ्रेंड्ससोबत बाहेर फिरायला जाताना अशाप्रकारचा फ्लोरल प्रिंट असणारा वेस्टर्न डिझाइन को-ऑर्ड सेट परिधान करू शकता.
Image credits: Instagram
Marathi
शिफॉन को-ऑर्ड सेट
अभिनेत्री माधुरी दीक्षित रॉयल ब्लू रंगातील शिफॉन को-ऑर्ड सेटमध्ये फार सुंदर दिसतेय. अशाप्रकारचा को-ऑर्ड सेट मार्केटमध्ये 2 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येईल.
Image credits: Instagram
Marathi
फॅशनेबल को-ऑर्ड सेट
पार्टीवेळी हटले लूक ट्राय करणार असाल तर अभिनेत्रीसारखा को-ऑर्ड सेटचा लूक रिक्रिएट करू शकता.
Image credits: Instagram
Marathi
प्रिंटेट को-ऑर्ड सेट
काळ्या रंगातील प्रिंटेट को-ऑर्ड सेटमध्ये माधुरी दीक्षित अतिशय सुंदर दिसतेय. यावर अभिनेत्रीने मॅचिंग प्रिंटेट जॅकेटही घातले आहे.