Western Outfits वर परफेक्ट असे 5 इअररिंग्स, 100 रुपयांत करा खरेदी
Lifestyle Jan 15 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:Instagram
Marathi
ट्रँगल शेप इअररिंग्स
वेस्टर्न आउटफिट्सवर सध्या ट्रेन्डी आणि हटके इअररिंग्स ट्राय केले जातात. अशाप्रकारचे ट्रँगल शेपमधील इअररिंग्स तुम्हाला 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीत मार्केटमध्ये खरेदी करता येतील.
जीन्स विथ क्रॉप टॉपवर अशाप्रकारचे ट्रँगल शेप विथ पर्ल डिझाइन असणारे इअररिंग्स ट्राय करा. हे इअररिंग्स 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येतील.
Image credits: Pinterest
Marathi
राउंड विथ ट्रँगल इअररिंग्स
राउंड विथ ट्रँगल इअररिंग्स काळ्या रंगातील वेस्टर्न आउटफिट्सवर परफेक्ट आहेत. आउटफिट्सचा नेक डीप वी किंवा राउंड असल्यास अशाप्रकारचे इअररिंग्स सुंदर दिसतील.
Image credits: Pinterest
Marathi
माउंटन डिझाइन इअररिंग्स
माउंटन डिझाइन असणारे इअररिंग्स मार्केटमध्ये 100 रुपायंपेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येतील. जीन्स किंवा डेनिम स्कर्टवरील आउटफिट्सवर हे इअररिंग्स मॅच होतील.