नीता अंबानी यांनी ५०० कोटी रुपयांचा नेकलेस परिधान केला आहे.
Lifestyle Jan 15 2025
Author: rohan salodkar Image Credits:instagram
Marathi
नीता अंबानींचा ज्वेलरी कलेक्शन
नीता अंबानी (Nita Ambani) यांचा लक्झरी ज्वेलरी कलेक्शन नेहमीच चर्चेत असतो. त्यांच्याकडे सुपर लक्झरी एमरल्डपासून ते सोने, हिरे असे कोट्यवधींचे नेकलेस आहेत.
Image credits: instagram
Marathi
नीता अंबानींचा नेकलेस
नीता अंबानी यांच्या ज्वेलरी कलेक्शनमध्ये हा डायमंड नेकलेस आहे.
Image credits: instagram
Marathi
ज्वेलरीवरील कारागिरी
कांतिलाल छोटेलाल यांच्या डिझाइनचा नेकलेस अंबानी कुटुंबियांसह अनेक अभिनेत्री आणि हार्दिक पांड्या यांच्या पत्नी नताशा स्टेनकोविक यांनीही परिधान केला होता.