पाठीच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी योग्य आसन, नियमित व्यायाम, गरम आणि थंड उपचार, वजनावर नियंत्रण, आरामदायक झोपेची स्थिती, दीर्घकाळ एका स्थितीत राहणे टाळणे आणि योग्य आहार या गोष्टी महत्त्वाच्या आहेत.
Heavy Earrings Design : घरातील फंक्शन किंवा लग्नसोहळ्यातील एखाद्या कार्यक्रमावेळी एथनिक लूक केला जातो.यावेळी एथनिक आउटफिट्स ते ज्वेलरी असे परफेक्ट कॉम्बिनेशन करत सौंदर्य अधिक खुलवले जाते. अशातच एथनिक लूकवर परफेक्ट असे हेव्ही डिझाइन इअररिंग्स पाहूया….
चाणक्य नीतीमध्ये यशस्वी जीवनासाठी शिस्त, संयम, ध्येय निश्चिती, ज्ञानार्जन, योग्य संगत, संकटांचा सामना, आर्थिक नियोजन आणि परिश्रमावर भर दिला आहे. वेळेचे व्यवस्थापन आणि योग्य दृष्टिकोन यशस्वी होण्यासाठी आवश्यक आहेत.
Republic Day 2025 Tricolor Odhani Design : प्रजासत्ताक दिनानिमित्त तिरंग्याला वंदन केले जाते. यावेळी खास तिरंग्याच्या रंगातील वस्रही परिधान केले जातात. यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ट्रेन्डी ओढणी डिझाइन पाहूया.
किचन स्वच्छ आणि गोंधळमुक्त ठेवण्यासाठी नियमित साफसफाई आवश्यक आहे. स्वयंपाकानंतर लगेच साफसफाई करणे, भांडी वेळेवर धुणे, सिंक, ओटा, फ्रीज, ओव्हन, मायक्रोवेव्ह, डस्टबिन आणि जमीन नियमित स्वच्छ करणे आणि कीटकांपासून बचाव करणे.
Rupali Ganguly Saree for Republic Day 2025 : येत्या 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे. यावेळी ट्रेडिशनल लूकसाठी साडी नेसणार असल्यास अनुपमा फेम रुपाली गांगुलीसारख्या साड्या नक्की ट्राय करू शकता.
वजन कमी करण्यासाठी सकाळचा नाश्ता पौष्टिक, संतुलित आणि हलका असावा. प्रथिनेयुक्त पदार्थ जसे की उकडलेली अंडी आणि टोफू भुर्जी, फायबरयुक्त पदार्थ जसे की ओट्स आणि ज्वारी/बाजरीची भाकरी, लो-कॅलरी पदार्थ जसे की फळांचा सॅलड आणि ग्रीन स्मूदी यांचा आहार घ्या.
Amruta Khavilkar Cocktail Party Look : कॉकटेल पार्टी किंवा गर्ल नाइटआउटसाठी मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरचे काही लूक रिक्रिएट करू शकता. या लूकमुळे पार्टीत बोल्ड अँड ब्युटीफुल दिसालच पण चारचौघेही तुमच्याकडे नक्कीच आकर्षित होतील.
केस विरळ होत असतील तर योग्य काळजी आणि उपचारांमुळे हा प्रश्न आटोक्यात येऊ शकतो. आहारात बदल करणे, टाळूची काळजी घेणे, वैद्यकीय सल्ला घेणे, नैसर्गिक उपाय वापरणे, केसांशी सौम्य वागणूक ठेवणे, मानसिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी घेणे.
Palak Tiwari Traditional Look Outfits : अभिनेत्री पलक तिवारी नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणास्तव लाइमलाइटमध्ये राहते. एवढेच नव्हे पलकच्या लूक ते आउटफिट्सबद्दलचीही चर्चा होते. अशातच तरुणींसाठी पलक तिवारीचे काही ट्रेडिशनल लूकचे काही फोटो पाहूया.
lifestyle