Marathi

Republic Day 2025 साठी 5 ट्रेन्डी ओढणी डिझाइन, 500 रुपयांत करा खरेदी

Marathi

बुट्टी डिझाइन ट्राय कलर ओढणी

येत्या 26 जानेवारीला देशाचा प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे. यावेळी पांढऱ्या रंगातील कुर्ती-पायजम्यावर अशाप्रकारची बुट्टी डिझाइन असणारी ट्राय कलर ओढणी कॅरी करू शकता. 

Image credits: Social media
Marathi

खादी आर्ट सिल्क दुपट्टा

खादी आर्ट सिल्क असणारा दुपट्टा यंदाच्या प्रजासत्ताक दिनावेळी परिधान केल्या जाणाऱ्या आउटफिट्सवर ट्राय करू शकता. 

Image credits: Social media
Marathi

प्लेन ट्राय कलर दुपट्टा

प्लेन ट्राय कलर असणारा दुपट्टा ऑनलाइन किंवा मार्केटमध्ये 300 रुपयांपर्यंत खरेदी करता येईल. 

Image credits: Social media
Marathi

ट्राय कलर कॉटन दुपट्टा

ट्राय कलर कॉटन दुपट्टा प्लेन व्हाइट रंगातील आउटफिट्सवर शोभून दिसेल. असा दुपट्टा 500 रुपयांपर्यंत खरेदी करू शकता. 

Image credits: Social media
Marathi

खादी आर्ट सिल्क ओढणी

तिरंग्याच्या रंगातील डिझाइन असणारी दुपट्टा येत्या 26 जानेवारीला असणाऱ्या प्रजासत्ताक दिनावेळी ट्राय करू शकता. 

Image credits: Social media

Republic Day 2025 वेळी नेसा Anupamaa फेम रुपाली गांगुलीच्या 6 साड्या

कॉकटेल पार्टीसाठी Amruta Khanvilkar चे 8 लूक, दिसाल हॉट अँड ब्युटीफुल

Palak Tiwari चे 8 ट्रेडिशनल लूक, 2K मध्ये करा रिक्रिएट

कोणता Back कोणता Front, गोंधळ दूर करून बनवा 20 कॉन्ट्रास्ट Necklines