वायब्रेंट पिंक रंगातील बॉडीकॉन शॉर्ट ड्रेस कॉकटेल पार्टीसाठी बेस्ट आहे. यामध्ये अभिनेत्री अमृता खानविलकरचा हॉट लूक झळकतोय.
पार्टीत स्लिम आणि आकर्षक दिसण्यासाठी अमृता खानविलकरसारखा थाय हाय स्लिट कट शिमर ड्रेस ट्राय करू शकता. यावर डायमंडची ज्वेलरी शोभून दिसेल.
चारचौघांत हटके लूकसाठी अमृता खानविलकरचा कॉकटेल पार्टीवेळी लूक रिक्रिएट करू शकता.
वन शोल्डर फर डिझाइन असणाऱ्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये अमृता खानविलकरच्या लूकने चाहत्यांवर भूरळ पाडली आहे. हा लूक गर्ल नाइट आउटवेळीही ट्राय करू शकता.
अमृता खानविलकरचा प्लेन ब्लॅक बॉडीकॉन ड्रेसमध्ये क्लासी आणि बोल्ड लूक हाइलाइट होतोय. अशाप्रकारचा ड्रेसही कॉकटेल पार्टीसाठी बेस्ट आहे.
शिमर आउटफिट्सचा सध्या ट्रेन्ड आहे. कॉकटेल पार्टीवेळी अमृता खानविलकरने परिधान केलेला शिमर हार्ट नेकलाइन ड्रेस ट्राय करून पाहा.
कॅज्यूल ते पार्टीसाठी डेनिमचे आउटफिट्स आवर्जुन परिधान केले जातात. अमृता खानविलकरचा डेनिम कॉकटेल पार्टी लूक रिक्रिएट करू शकता.
Palak Tiwari चे 8 ट्रेडिशनल लूक, 2K मध्ये करा रिक्रिएट
कोणता Back कोणता Front, गोंधळ दूर करून बनवा 20 कॉन्ट्रास्ट Necklines
यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी चाणक्याच्या या गोष्टी लक्षात ठेवाव्यात
डोक्यावर टक्कल पडू नये म्हणून कोणती काळजी घ्यावी?