Marathi

Palak Tiwari चे 8 ट्रेडिशनल लूक, 2K मध्ये करा रिक्रिएट

Marathi

चिकनकारी सलवार सूट

ट्रेडिशनल कॅज्यूल लूकसाठी पलक तिवारीसारखा चिकनकारी सलवार सूट बेस्ट आहे. घरातील पूजा किंवा पाहुणे येणार असल्यास अशाप्रकारचा सलवार सूट परिधान करू शकता. 

Image credits: instagram
Marathi

चिकनकारी येल्लो कुर्ती-पायजमा

ट्रेडिशनल लूकमध्येही सौंदर्य खुलवणारा चिकनकारी येल्लो कुर्ती-पायजम्याचा लूक क्रिएट करू शकता. अशाप्रकारची कुर्ती-पायजमा सेट 2 हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येईल.

Image credits: instagram
Marathi

कॉटन अनारकली स्टाइल सलवार सूट

घरात पूजा किंवा एखादे लहान फंक्शन असल्यास पलक तिवारीसारखा कॉटन अनारकली स्टाइल सलवार सूट ट्राय करू शकता. यावर कॉन्ट्रास्ट रंगातील ओढणी शोभून दिसेल. 

Image credits: instagram
Marathi

प्रिंटेट सलवार सूट

प्रिंटेट सलवार सूटमध्ये पलक  तिवारी फार सुंदर दिसतेय. अशाप्रकारचा सलवार सूट हळदी फंक्शनवेळी परिधान करू शकता. 

Image credits: instagram
Marathi

प्लेन सलवार सूट

सिंपल आणि सोबर लूकसाठी पलक तिवारीचा लूक रिक्रिएट करू शकता. पलकने आकाशी रंगातील संपूर्ण आउटफिट्स परिधान केले आहे. 

Image credits: instagram
Marathi

चिकनकारी सलावर सूट को-ऑर्ड सेट

सध्या चिकनकारी सलवार सूटचा ट्रेन्ड आहे. पलक तिवारीसारखा सलवार सूट को-ऑर्ड सेट मार्केटमध्ये 2 हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येईल. 

Image credits: instagram
Marathi

चिकनकारी रेड सलवार सूट

कॉलेजला किंवा कॅज्यूअल लूकसाठी पलक तिवारीसारखा रेड रंगातील सलवार सूट ट्राय करू शकता. यावर सिंपल ज्वेलरी आणि मेकअप करा. 

Image credits: instagram

कोणता Back कोणता Front, गोंधळ दूर करून बनवा 20 कॉन्ट्रास्ट Necklines

यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी चाणक्याच्या या गोष्टी लक्षात ठेवाव्यात

डोक्यावर टक्कल पडू नये म्हणून कोणती काळजी घ्यावी?

नवऱ्याचा मूड वसंत ऋतूत होईल अधिक रंगतदार, घाला पिवळी ऑर्गेन्झा साडी