आलिया भट्टचे पर्ल डिझाइन इअररिंग्स इंडोवेस्टर्न आउटफिट्सवर परफेक्ट मॅच होतील. अशाप्रकारचे इअररिंग्स एथनिक आउटफिट्सवरही ट्राय करू शकता.
सिंपल आणि सोबर एथनिक लूकवर काजोलसारखे सिल्व्हर हेव्ही डिझाइन असणारे कानातले खरेदी करू शकता.
पार्टीत चेहऱ्याचे सौंदर्य अधिक खुलून दिसण्यासाठी हुमा कुरैशीसारखे डबल लेअर डायमंड इअररिंग्स निवडू शकता. अशाप्रकारचे इअररिंग्स 2 हजार रुपयांपर्यंत खरेदी करता येतील.
लग्नसोहळ्यातील एखाद्या फंक्शनवेळी दिया मिर्झासारखा कुंदन चोकर विथ इअररिंग्सचा सेट खरेदी करू शकता. या कुंदन ज्वेलरीमध्ये दिया मिर्झा अतिशय सुंदर दिसतेय.
सारा अली खानसारखे हेव्ही झुमके असणारे कानातले एखाद्या ट्रेडिशनल सलवार सूटवर परफेक्ट मॅच होतील.