Marathi

Republic Day 2025 वेळी नेसा Anupamaa फेम रुपाली गांगुलीच्या 6 साड्या

Marathi

ऑफ व्हाइट फ्लोरल बॉर्डर वर्क साडी

प्रजासत्ताक दिनानिमित्त अनुपमा मालिकेतील अभिनेत्री रुपाली गांगुलीसारखी ऑफ व्हाइट फ्लोरल बॉर्डर वर्क साडी नेसू शकता. यावर कॉन्ट्रास्ट रंगातील ब्लाऊज शोभून दिसेल. 

Image credits: instagram
Marathi

डुअल कलर व्हाइट साडी

पिंक आणि व्हाइट रंगाचे कॉम्बिनेशन असणारी साडी यंदाच्या 26 जानेवारीला नेसू शकता. ऑफिसमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त एखादा कार्यक्रम असल्यास हा लूक रिक्रिएट करू शकता. 

Image credits: instagram
Marathi

स्काय ब्लू सिक्वीन वर्क साडी

प्रजासत्ताक दिनानिमित्त एखाद्या फंक्शनला जाणार असल्यास अनुपमासारखी स्काय ब्लू रंगातील सिक्वीन वर्क करण्यात आलेली साडी नेसू शकता. या साडीवर अभिनेत्रीने मॅचिंग ब्लाऊज ट्राय केलेय. 

Image credits: instagram
Marathi

हेव्ही वर्क नेट साडी

प्रजासत्ताक दिनानिमित्त हेव्ही वर्क नेट साडी नेसू शकता. या साडीवर गोल्डन रंगातील ज्वेलरी आणि मिनिमल मेकअप करून लूक पूर्ण करा. 

Image credits: instagram
Marathi

फ्लोरल वर्क सिल्क साडी

फ्लोरल वर्क करण्यात आलेल्या सिल्क साडीमध्ये अनुपमा फेम रुपाली गांगुली फार सुंदर दिसतेय. सिंपल आणि सोबर लूकसाठी रुपालीचा लूक प्रजासत्ताक दिनावेळी रिक्रिएट करू शकता. 

Image credits: instagram
Marathi

गोल्डन टिश्यू साडी

वजनाने अगदी हलकी अशी साडी नेसायची असल्यास अनुपमासारखी गोल्डन टिश्यू साडी ट्राय करू शकता. या साडीमध्ये रॉयल लूक येतो. 

Image credits: instagram

कॉकटेल पार्टीसाठी Amruta Khanvilkar चे 8 लूक, दिसाल हॉट अँड ब्युटीफुल

Palak Tiwari चे 8 ट्रेडिशनल लूक, 2K मध्ये करा रिक्रिएट

कोणता Back कोणता Front, गोंधळ दूर करून बनवा 20 कॉन्ट्रास्ट Necklines

यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी चाणक्याच्या या गोष्टी लक्षात ठेवाव्यात