Hairstyle for round face : गोलाकार चेहरा असणाऱ्या तरुणींसाठी काही खास हेअरस्टाइल टिप्स आणि स्टाइल कशी करावी याबद्दल जाणून घेणार आहोत. खरंतर, अभिनेत्री तेजस्वी प्रकाशसारख्या हेअरस्टाइल गोलाकार चेहरा असणाऱ्या तरुणी करू शकतात.
मखमली साड्या अनेक रंग आणि डिझाइनमध्ये उपलब्ध आहेत, जसे की मरून, गडद जांभळा, हिरवा आणि काळा. या साड्या Myntra आणि Amazon सारख्या वेबसाइट्सवर 800 ते 3000 रुपयांपर्यंतच्या किमतीत मिळू शकतात. पार्टी, लग्न किंवा कॉकटेल पार्टीसाठी या साड्या योग्य आहेत.
फुल आणि बेल स्लीव्हजपेक्षा वेगळे, डोरी स्लीव्हज ब्लाउजला स्टायलिश लुक देतात. नेट क्रॉस, झिग जॅक, ऑफ शोल्डर, कटआउट, सिंपल डोरी, टाय नोट आणि बलून डोरी अशा विविध डिझाईन उपलब्ध आहेत.
फळांचा रस पिण्यापेक्षा संपूर्ण फळ खाणे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे. रसामुळे फायबर कमी होते, साखरेचे प्रमाण वाढते, पोट लवकर भरत नाही, वजन वाढू शकते आणि आवश्यक पोषक घटकांची कमतरता निर्माण होऊ शकते.
नवविवाहित वधूंसाठी मानुषी छिल्लरच्या साड्यांपासून प्रेरणा घ्या. साध्या आणि शोभिवंत लुकपासून ते भव्य बनारसी साडींपर्यंत, विविध प्रकारच्या साड्या आणि ब्लाउज डिझाईन्स एक्सप्लोर करा.
7 Weight Loss Tips : लग्नामध्ये प्रत्येक महिलेला आपण सुंदर दिसावे असे वाटत असते. याशिवाय स्वत: चे लग्न असल्यास महिला महिनाभर आधीच डाएट ते एक्सरसाइजकडे लक्ष देते. जेणेकरुन लग्नामध्ये स्लिम दिसू. अशातच वजन कमी करण्यासाठी काही टिप्स जाणून घेऊया.
Salwar Suit Design Under 2K : अभिनेत्री कंगना राणौत सध्या नुकत्याच रिलीज झालेल्या इमर्जेंसी सिनेमामुळे चर्चेत आहे. तर अभिनेत्री कंगना राणौतचे सणासुदीसाठी बेस्ट 8 सलवार सूट डिझाइन पाहूया.
Malaika Arora Lehenga Designs : अभिनेत्री मलायका अरोरा वयाच्या पंन्नाशीनंतरही हॉट आणि सेक्सी दिसते. अभिनेत्रीची फिगर ते लूकच्या चर्चा नेहमीच होतात. अशातच मलायका अरोराचे काही बेस्ट लेहेंग्याच्या डिझाइन पाहूया.
चांदीची खरेदी करणे हिंदू धर्मात शुभ मानले जाते. काही विशेष दिवशी चांदीची खरेदी करण्याचे महत्व आहे. पण चांदी खरेदी करण्याचा योग्य दिवस माहितेय का? याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया.
भावनिक गरजां पूर्ण न झाल्यास नातेसंबंधात सोशल मीडियाचे व्यसन वाढते. अभ्यासात 'फबिंग' वर्तनाचा खुलासा झाला आहे, जिथे लोक स्मार्टफोनला नातेसंबंधांपेक्षा जास्त प्राधान्य देतात.
lifestyle