Marathi

लग्नसोहळ्यात स्लीम दिसायचेय? कामी येतील या 7 Weight Loss टिप्स

Marathi

वेट लॉस टिप्स

लग्नाचा प्रत्येक दिवस महिलेसाठी खास असतो. यावेळी सुंदर दिसण्यासाठी महिला वेगवेगळ्या ब्युटी ट्रिटमेंट ते डाएटकडे लक्ष देतात. लग्नात स्लीम दिसण्यासाठी पुढील काही टिप्स पाहा.

Image credits: freepik
Marathi

दैनंदिन जीवनात बदल

लग्नात स्लीम दिसायचे असल्यास कमीतकमी एक महिनाआधी दैनंदिन जीवनात बदल करा.

Image credits: Getty
Marathi

हेल्दी डाएट

डाएटमध्ये पौष्टिक फूड्सचा समावेश करा. फायबक, प्रोटीनयुक्त संतुलित आहार, व्हिटॅमिन C युक्त फळं जसे की, किव्ही, संत्र याचे सेवन करा.

Image credits: Instagram
Marathi

एक्सरसाइज करा

लग्नात स्लीम दिसण्याआधी दररोज अर्धा तास एक्सरसाइज करा. यामुळे फिट राहण्यासह त्वचा ग्लो होण्यास मदत होईल.

Image credits: social media
Marathi

पुरेशी झोप महत्वाची

हेल्दी राहण्यासाठी पुरेशी झोप घेणेही महत्वाचे आहे. दररोज 7-8 तासांची झोप घ्यावी. जेणेकरुन सकाळी उठल्यावर फ्रेश वाटेल.

Image credits: Pinterest
Marathi

हाइड्रेट रहा

वजन कमी करायचे असल्यास पुरेशा प्रमाणात पाणी प्यावे. दररोज 3-4 लीटर पाणी प्यावे. यामुळे शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते.

Image credits: social media
Marathi

Disclaimer

सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credits: instagram

सणासुदीसाठी Kangana Ranaut सारखे 2K मध्ये खरेदी करा 8 सलवार सूट

'देखण्या रुपाची', अभिनेत्री Malaika Arora चे बेस्ट 5 लेहेंगा डिझाइन

चांदी खरेदी करण्यासाठी कोणता दिवस शुभ असतो?

डोरी डिझाईनच्या ब्लाउज स्लीव्हज