अभिनेत्री तेजस्वी प्रकाश लाल रंगातील सिक्वीन साडीमध्ये फार सुंदर दिसतेय. अभिनेत्रीने यावर बॉब हेअरकट ठेवून केसांना खालील बाजूने कर्ल्स केले आहेत.
गोलाकार चेहऱ्याच्या तरुणींनी वेस्टर्न आउटफिट्सवर तेजस्वी प्रकाशसारखी हाय पोनी टेल विथ कर्ल्सची हेअरस्टाइल करू शकता.
डीप नेक एखादा शॉर्ट ड्रेस किंवा क्रॉप टॉप परिधान करणार असल्यास तेजस्वी प्रकाशसारखी मेसी बनसारखी हेअरस्टाइल करू शकता.
प्रोफेशनल लूक किंवा एखाद्या फंक्शनवेळी बन विथ बन साइड फ्लॉवर्स अशी हेअरस्टाइल करू शकता. यामुळे गोलाकार चेहरा अधिक फुललेला दिसणार नाही.
पार्टीसाठी अशाप्रकारचा बॅकलेस ड्रेस किंवा एखादे आउटफिट्स ट्राय करणार असल्यास तेजस्वी प्रकाशसारखी कर्ल्स विथ पोनी टेलची हेअरस्टाइल करू शकता.
मेसी कर्ल्स हेअरस्टाइलमध्ये तेजस्वी प्रकाश अत्यंत सुंदर दिसतेय. गोलाकार चेहरा असणाऱ्या तरुणींसाठी अशी हेअरस्टाइल बेस्ट आहे.
पार्टीवेअर शॉर्ट वेस्टर्न आउटफिट्सवर तेजस्वी प्रकाशसारखी ओपन हेअर हेअरस्टाइल करू शकता.
velvet Saree वर भारी डिस्काउंट, 1K मध्ये खरेदी करा आकर्षक साडी
बेल + कैप झाले जुने! ब्लाउजला आकर्षक बनवणारी डोरी असलेली Sleeve Design
फळांऐवजी ग्लासभर ज्यूस प्यायल्यास जाणून घ्या हे 5 मोठे नुकसान!
नववधूच्या सुंदरतेची पाहा झलक, घाला मानुषी छिल्लरसारखी साडी