Marathi

'देखण्या रुपाची', अभिनेत्री Malaika arora चे बेस्ट 5 लेहेंगा डिझाइन

Marathi

कढाई वर्क लेहेंगा चोली

लग्नसोहळ्यासाठी अभिनेत्री मलायका अरोरासारखा कढाई वर्क करण्यात आलेली लेंहेंगा चोली ट्राय करू शकता. अशाप्रकारची लेहेंगा चोली 5 हजार रुपयांपर्यंत खरेदी करता येईल. 

Image credits: Instagram
Marathi

सिल्व्हर लेहेंगा विथ नेट दुपट्टा

सिल्व्हर लेहेंग्यात मलायका अतिशय सुंदर दिसतेय. अभिनेत्रीचा लूक रिसेप्शन पार्टीवेळी ट्राय करू शकता. 

Image credits: Instagram
Marathi

व्हाइट लेहेंगा

अभिनेत्री मलायका अरोरासारखा व्हाइट रंगातील लेहेंगा संगीत किंवा मेंदी पार्टीसाठी बेस्ट पर्याय आहे. 

Image credits: Instagram
Marathi

रेड लेहेंगा विथ जॅकेट

मलायकाने परिधान केलेला रेड लेहेंगा विथ जॅकेट लग्नसोहळ्यातील एखाद्या फंक्शनवेळी ट्राय करू शकता. 

Image credits: Instagram
Marathi

शिमर लेहेंगा डिझाइन

लग्नसोहळ्यातील संगीत पार्टीसाठी मलायका अरोराचा लूक परफेक्ट आहे. यावर कॉन्ट्रास्ट रंगातील ज्वेलरी ट्राय करू शकता. 

Image credits: Instagram

चांदी खरेदी करण्यासाठी कोणता दिवस शुभ असतो?

डोरी डिझाईनच्या ब्लाउज स्लीव्हज

ऑफिससाठी 5 लेटेस्ट Hoop Earrings, 100 रुपयांत खुलेल लूक

केस काळे करण्यासाठी काय करायला हवं, नैसर्गिक उपाय जाणून घ्या