8 Kundan Earrings : फेस्टिव्ह लूकवेळी ट्रेडिशनल आउटफिट्स किंवा साडीवर कुंदन किंवा सोन्याचे दागिने परिधान केले जातात. अशातच काही ट्रेन्डी आणि लेटेस्ट हेव्ही कुंदन वर्क करण्यात आलेल्या इअररिंग्सच्या डिझाइन पाहूया.
महाभारतातील विदुर नीतीनुसार, लोभी, रागीट, कायदेभंग करणारे, अहंकारी आणि संपत्तीचे प्रदर्शन करणारे लोक कमी वयात मरतात. त्यांच्या सवयी त्यांच्या मृत्यूचे कारण बनतात.
ऑक्सिडाइज्ड झुमका, मीनाकरी झुमका, भारी झुमका, चेन डिझाइन झुमका आणि मिरर वर्क झुमका असे ५ नवीन डिझाईनचे कानातले लग्नाच्या फंक्शनमध्ये तुमचा लुक आणखी वाढवतील. हे झुमके सूट, साडी, लेहेंग्यावर घालून तुम्ही हेवी लुक मिळवू शकता.
Cotton Sarees Under 1K : ऑफिस ते कॅज्युअल लूकसाठी 1 हजार रुपयांपर्यंत कॉटन साडी खरेदी करू शकता. यामध्ये सिंपल आणि सोबर लूक येईलच पण चारचौघांत उठूनही दिसाल.
Chanakya Niti : आचार्य चाणांक्य यांनी आपल्या नितीमध्ये आयुष्यासंदर्भातील काही गोष्टी सांगितल्या आहेत. अशातच चाणाक्यांनुसार समाजातील अशा कोणत्या व्यक्तींसोबत राहू नये जेणेकरुन तुमचे आयुष्य उद्ध्वस्त होईल याबद्दल सांगितले आहे.
Places to visit in Mumbai under 100 Rupees : मुंबईच्या कानाकोपऱ्यात फिरण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत. कुठे खाऊगल्ली तर कुठे मंदिरे, समुद्र, बगीचे अशा अनेक ठिकाणांना मुंबईत भेट देऊ शकता. पण 100 रुपयांत मुंबई फिरण्यासारखी कोणती ठिकाणे आहेत जाणून घेऊया.
भाजलेले शेंगदाणे मिक्सरमध्ये वाटून, तेल, मीठ आणि गोड पदार्थ घालून घरच्या घरी पीनट बटर बनवा. हे पीनट बटर तुम्ही स्मूदी, एनर्जी बॉल्स, सँडविच आणि कुकीजमध्ये वापरू शकता.
पालकांचे काही शब्द मुलांच्या आत्मविश्वासात जादू करू शकतात. जाणून घ्या ती कोणती ३ जादूई शब्दं आहेत जी प्रत्येक मूल ऐकायला उत्सुक असते आणि ती त्यांचे जीवन कसे बदलू शकतात.
चिकन आणि मटण लिव्हर दोही पोषक आहेत, परंतु त्यांच्या पोषणमूल्यांमध्ये फरक आहे. चिकन लिव्हर कमी कॅलरी आणि सहज पचण्याजोगे असते, तर मटण लिव्हरमध्ये जास्त लोह, जस्त आणि सेलेनियम असते.
Kitchen Tips : फ्रिजचा वापर अन्नपदार्थ किंवा भाज्या ताज्या राहण्यासाठी केला जातो. याशिवाय फ्रिजमध्ये काहीजण मसालेही ठेवतात. पण फ्रिजमध्ये कोणत्या भाज्या कुठे ठेवल्या पाहिजेत हे जाणून घेऊया. जेणेकरुन भाज्या दीर्घकाळ टिकून राहण्यास मदत होईल.
lifestyle