साडीवर अशाप्रकारची पर्ल अँड डायमंड कुंदन इअररिंग्स 1 हजार रुपयांपर्यंत खरेदी करू शकता.
एथनिक आउटफिट्सवर झुमका स्टाइल कुंदन इअररिंग्स ट्राय करू शकता. या इअररिंग्सला खाली झुमके दिल्याने अधिक आकर्षक दिसतायत.
फ्लोरल डिझाइन कुंदन वर्क इअररिंग्स साडीवर ट्राय करू शकता. डीप वी नेक असणाऱ्या ब्लाऊजवर अशाप्रकारचे इअररिंग्स छान दिसतील.म
फेस्टिव्ह लूकवेळी कॉटन सलवार सूट परिधान करणार असाल तर अशाप्रकारचे मल्टीकलर ऑक्सिडाइज कुंदन इअररिंग्स नक्की ट्राय करा.
गुलाबी किंवा पिवळ्या रंगातील साडीवर अशाप्रकारचे पिंक कुंदन इअररिंग्स परफेक्ट शोभून दिसतील.
फेस्टिव्ह लूकवेळी एथनिक आउटफिट्सवर हटके असे राउंड शेप कुंदन इअररिंग्स ट्राय करू शकता. या इअररिंग्सला खाली मोती लावल्याने अधिक छान दिसतायत.
पिकॉक डिझाइन इअरिंग्स प्रत्येक महिलेकडे असावेत. अशाप्रकारचे इअररिंग्स फेस्टिव्ह लूकवेळी ट्राय केल्या जाणाऱ्या आउटफिट्सवर परफेक्ट मॅचिंग आहेत.
Vidur Niti: कोणत्या 5 प्रकारचे लोक कमी वयात मरतात?
लग्नाच्या फंक्शनमध्ये दिसणार किलर!, घाला या 5 नवीन डिझाईनचे कानातले
सिंपल अँड सोबर लूकसाठी 1 हजारांत खरेदी करा 8 लेटेस्ट Cotton Sarees
Chanakya Niti : समाजातील या 4 व्यक्तींमुळे आयुष्य होते उद्ध्वस्त