ऑफिसला नेसण्यासाठी अशाप्रकारची रॉयल ब्लू रंगातील कॉटन साडी खरेदी करू शकता. यावर कॉन्ट्रास्ट रंगातील ब्लाऊज ट्राय करू शकता.
हटके लूकसाठी अशाप्रकारची मल्टीकलर कॉटन साडी खरेदी करू शकता. यावर खादी प्रिंट ब्लाऊज ट्राय करू शकता.
फ्लोरल डिझाइन कॉटन साडी कॅज्युअल किंवा ऑफिसला नेसण्यासाठी बेस्ट पर्याय आहे. यावर एथनिक ज्वेलरी छान दिसेल.
मल्टीकलर स्क्वेअर डिझाइन असणारी साडी 1 हजार रुपयांपर्यंत खरेदी करू शकता.
हँडलूम कॉटन साडीचा सध्या ट्रेन्ड आहे. अशाप्रकारची पिवळ्या रंगातील साडी ऑफिस लूकसाठी बेस्ट आहे.
बंगाली स्टाइल कॉटन साडीत सिंपल आणि सोबर लूक करता येईल. यावर लाल रंगातील ब्लाऊज परफेक्ट मॅच होईल.
वजनाने अगदी हलकी अशी प्रिंटेट कॉटन साडी 1 हजार रुपयांपर्यंत खरेदी करू शकता. यावर एथनिक किंवा सिल्व्हर ज्वेलरी ट्राय करू शकता.
Chanakya Niti : समाजातील या 4 व्यक्तींमुळे आयुष्य होते उद्ध्वस्त
100 रुपयांत मुंबईत फिरता येतील अशी 10 ठिकाणे
250G. शेंगदाण्यापासून तयार करा बाजारासारखे पीनट बटर, मुलं चाटून खातील!
Chicken Vs Mutton लिव्हर, ज्याच्या खाण्याने शरीराला मिळेल पोलादी शक्ती