सकाळी लवकर उठल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्याला फायदा होतो. कार्यक्षमता वाढवण्यापासून ते रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यापर्यंत, लवकर उठण्याचे अनेक फायदे आहेत.
Coconut Benefits : नारळाचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. खरंतर, केस आणि त्वचेसह नारळाचे सेवन केल्याने काय फायदे होतात हे जाणून घेऊया.
पुरुष उद्द केसांच्या महिलांकडे जास्त आकर्षित होतात हे आपण पाहिले आहे. पण ते का? चित्रपट पाहिले तर नेहमीच उद्द केसांची मुलगी सौंदर्याची खाण असते. अशा मुलींकडे मुले का आकर्षित होतात ते पाहूया.
Alia Bhatt Earning Design : बॉलिवूडमधील अभिनेत्री आलिया भट्ट आपल्या सौंदर्याने सर्वांना भूरळ घालते. अशातच आलियाचे काही इअररिंग्स डिझाइन्स ट्रेडिशनल लूकसाठी बेस्ट आहेत.
Corn Recipes for evening snacks : मक्यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असल्याने दीर्घकाळ पोट भरल्यासारखे राहते. याशिवाय मक्याच्या सेवनाने वजन नित्रंणात राहू शकते. मक्यापासून कोणत्या रेसिपी तयार करू शकता हे जाणून घेऊया.
Disadvantages of Dal : प्रत्येक घरांमध्ये अन्नपदार्थ तयार करण्यासाठी वेगवेगळ्या डाळींचा वापर केला जातो. या डाळींचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. पण काही डाळींचे अत्याधिक सेवन केल्याने पोटासंबंधित समस्या उद्भवू शकतात.
रोज डे हा व्हॅलेंटाईन वीकचा पहिला दिवस आहे. या दिवशी प्रेमीयुगुल एकमेकांना गुलाब देतात. पण गुलाबासोबतच काही खास भेटवस्तू आणि कृतींद्वारे तुम्ही तुमच्या जोडीदाराला आणखी खास अनुभव देऊ शकता.
पंजाबी पराठे हे नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय आहेत. आलू, गोबी, पनीर, मुळी, मिक्स, लच्छा आणि मेथी असे विविध प्रकारचे पराठे तुम्ही बनवू शकता.
Salwar Suit Under 1K : एखाद्या फंक्शनला किंवा ट्रेडिशनल लूकसाठी ट्रेन्डी सलवार सूट पाहत असाल तर 1K मध्ये खरेदी करू शकता. याचेच काही डिझाइन्स पाहूया.
चटपटीत खाण्याचा मूड आहे का? मग ट्राय करा ६ प्रकारचे महाराष्ट्रीयन ठेचे. हिरवी मिरची, लसूण, शेंगदाणे, टोमॅटो आणि कोथिंबीर वापरून बनवा वेगवेगळे ठेचे आणि खा भाकरी, पराठा किंवा भाताबरोबर.
lifestyle