Dry Dates Benefits : सुके खजुर शरिराला मजबुत बनवते. जर तुम्हाला खारीक खाण्याची योग्य पद्धत माहिती असेल तर तुम्हाला कधीच कमकुवतपणा जाणवणार नाही. तर जाणून घ्या खारीक खाण्याचे फायदे.
स्क्वॉट्स, पुश-अप्स, प्लँक, लंजेस, सायकल क्रंचेस, हाय नीज आणि बर्ड डॉग सारख्या सोप्या व्यायामांद्वारे घरच्याघरी तंदुरुस्ती कशी साध्य करता येईल ते जाणून घ्या. हे व्यायाम पाय, नितंब, पोट, छाती, हात, कंबर आणि पाठीच्या स्नायूंना मजबूत करण्यास मदत करतात.
आदिवासी लोक केसांच्या देखभालीसाठी विविध पारंपरिक तेलांचा वापर करतात. केसगळतीच्या समस्येवर हे तेल प्रभावी ठरू शकते, पण नियमित आणि योग्य वापर आवश्यक आहे.
पालकमध्ये लोहासह काही अन्य पोषण तत्त्वे असतात, जी आरोग्यासाठी फायदेशीर मानली जातात. खरंतर, पालकपासून वेगवेगळ्या रेसिपी तयार केल्या जातात. पण मुलांच्या डब्यासाठी हेल्दी पालक सँडविच तयार करू शकता.
Propose Day 2025 : व्हेलेंटाइन वीकमधील दुसरा डे म्हणजेच प्रपोज डे 8 फेब्रुवारीला साजरा केला जाणार आहे. यानिमित्त आयुष्यातील प्रिय व्यक्तीला मनातील भावना व्यक्त खास मेसेज पाठवा.
कुमार मंगलम बिर्ला यांची कन्या अनन्या बिर्ला एक यशस्वी उद्योजिका आहेत. त्या मायक्रोफायनान्स कंपनी Svatantra Microfin आणि एमपॉवरच्या संस्थापक असून आदित्य बिर्ला समूहातही महत्त्वाची भूमिका बजावतात.
व्यस्त जीवनशैलीत काम आणि वैयक्तिक जीवन यांचा समतोल साधणे मुलींसाठी एक आव्हान आहे.
ताजे पनीर ओळखण्यासाठी त्याचा गंध, रंग, स्पर्श आणि चव तपासा. पॅकिंग डेट आणि साठवण्याची पद्धत देखील महत्त्वाची आहे. खराब झालेले पनीर खाऊ नका.
पुण्यातील German Bakery, CopaCabana, The House of Medici, Waari Book Café आणि Tales & Spirits यांसारख्या कॅफेमध्ये Valentine's Day साजरा करा. गर्लफ्रेंडला या खास दिवशी एका सुंदर आणि रोमँटिक ठिकाणी घेऊन जा आणि तिचा दिवस खास बनवा.
व्हॅलेंटाईन डेला गर्लफ्रेंडसाठी काय गिफ्ट द्यायचे याचा विचार करत असाल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. फोटो फ्रेम, लव्ह लेटर, गॅझेट्स, अनुभव, DIY गिफ्ट्स आणि पुस्तके असे अनेक पर्याय येथे दिले आहेत.
lifestyle