Marathi

हृदयरोग ते पचनक्रिया सुधारण्यासाठी खा खारीक, वाचा आश्चर्यचकित फायदे

Marathi

हेल्दी राहण्यासाठी उपाय

फिट राहण्यासाठी अनेकजण आपल्या आहारात विविध पदार्थांचा समावेश करत असतात. कोणी डायटीशियनचा डाएट फॉलो करतात तर काहीजण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार संतुलित आहार घेत असतात.

Image credits: Social media
Marathi

खारीकचे फायदे

सुका मेवामधील खारीकमध्ये जास्त कॅल्शियम असते. ते कॅल्शियमचे चांगले स्त्रोत मानले जातात. पण खारीक खाण्याची योग्य पद्धतदेखील माहिती पाहिजे. याशिवाय खारीकचे फायदे जाणून घेऊया.

Image credits: Social Media
Marathi

हृदयरोग​

खारीकमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियमसारखे खनिजे असतात. त्यामुळे हृदयाच्या आजारांपासून बचाव होतो. 

Image credits: Social Media
Marathi

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

खारीक देखील जीवनसत्त्वे आणि खनिजांचा एक चांगला स्रोत आहे, जे शरीराला संसर्गापासून वाचवण्यास मदत करतात.

Image credits: Social Media
Marathi

स्नायूंसाठी फायदेशीर

खारीकमध्ये प्रथिने, कार्ब्स, फायबर, लोह, जस्त, तांबे, व्हिटॅमिन बी प्रदान करतात जे वजन वाढवण्यासाठी मदत करतात. याशिवाय स्नायूंच्या बळकटीसाठी खारीकचे सेवन करू शकता. 

Image credits: Social Media
Marathi

पचनक्रिया सुधारते

खारीक पचनक्रिया सुधारण्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. खारीकमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते ज्यामुळे पचनक्रिया सुधारते.

Image credits: Social Media
Marathi

शरिराला उर्जा मिळते

खारीकमध्ये सर्व प्रकारची शक्ती असते. शारीरिक दुर्बलतेने त्रस्त असलेल्यांसाठी हा एक उत्कृष्ट आयुर्वेदिक उपाय आहे. काही दिवसातच या सुका मेव्यामुळं शरिरातील कमजोरी दूर होते.

Image credits: Social media
Marathi

Disclaimer

सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credits: Social Media

घरच्याघरी व्यायाम करून तंदुरुस्त कसं राहावं, पर्याय जाणून घ्या

आदिवासी तेलाने खरंच केसगळती थांबते का, त्यामागील कारणे जाणून घ्या

मुलांच्या डब्यासाठी तयार करा हेल्दी पालक सँडविच, पाहा सोपी रेसिपी

कोण आहे ही १.७५ लाख कोटींची मालकिन?