Marathi

मुलांच्या डब्यासाठी तयार करा हेल्दी पालक सँडविच, पाहा सोपी रेसिपी

Marathi

सामग्री

250 ग्रॅम पालक, कॉर्न, हंग कर्ड, ब्रेड, कांदा, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, तेल, काळीमिरी, बटर आणि मीठ चवीनुसार

Image credits: Social Media
Marathi

पालक धुवून उकडून घ्या

पालक सँडविच तयार करण्यासाठी सर्वप्रथम पालक स्वच्छ धुवून एका भांड्यात उकडून घ्या. यानंतर मकाही उकडून घ्या.

Image credits: Social Media
Marathi

पॅनमध्ये सामग्री मिक्स करा

पॅनमध्ये तेल गरम करुन त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, लसूण आणि हिरवी मिरची घालून सर्व सामग्री भाजून घ्या. कांदा गुलाबी रंगाचा झाल्यानंतर पालक आणि कॉर्नही मिक्स करा.

Image credits: Social Media
Marathi

मिश्रणात बटर मिक्स करा

पालक भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये काळीमिरी, मीठ मिक्स करा. यानंतर बटर घालून घ्या.

Image credits: Social Media
Marathi

सँडविच तयार करा

मिश्रण बाउलमध्ये काढून घ्या आणि त्यामध्ये हंग कर्डही मिक्स करा. हे स्टफिंग ब्रेडमध्ये भरुन घ्या आणि सँडविच तयार करा.

Image credits: Social Media
Marathi

हेल्दी पालक सँडविच

तव्यावर थोडे बटर घालून सँडविच दोन्ही बाजूने भाजून घ्या. भाजलेले सँडविच मुलांच्या डब्याला किंवा संध्याकाळच्या नाश्तासाठी सर्व्ह करा.

Image credits: Social media

कोण आहे ही १.७५ लाख कोटींची मालकिन?

पनीर ताजे आहे की नाही हे कसं ओळखावं, सोप्या पद्धती जाणून घ्या

Valentine Dayला गर्लफ्रेंडला पुण्यातील या कॅफेंमध्ये घेऊन जा, होईल खुश

Valentine Dayला गर्लफ्रेंडला काय गिफ्ट द्यावं, पर्याय जाणून घ्या