सध्याच्या बदललेल्या लाइफस्टाइलमध्ये प्रत्येकाला स्वत:कडे पुरेसे लक्ष देता येत नाही. अशातच टोन्ड फिगर हवी असल्यास हेव्ही वर्कआउट करण्याएवजी रात्रीच्या जेवणानंतर काही सवयी फॉलो केल्या पाहिजेत. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया.
कृति सेननने विविध प्रकारचे सलवार सूट परिधान केले आहेत, जसे की शरारा, चुरीदार, आणि पार्टीसाठी हेवी वर्क असलेले सूट. हे सूट विविध किमतींमध्ये उपलब्ध आहेत आणि विविध प्रसंगांसाठी योग्य आहेत.
नियमित एसटीडी चाचण्या जोडप्यांसाठी आणि एकटे राहणाऱ्यांसाठीही संसर्ग लवकर शोधण्यासाठी, संक्रमण रोखण्यासाठी आणि एकूण आरोग्य राखण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत.
बदलत्या जीवनशैलीमुळे अपचन, गॅस आणि पोट साफ न होण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. यावर उपाय म्हणून संतुलित आहार, पुरेसे पाणी, नियमित व्यायाम आणि घरगुती उपायांचा वापर करावा.
अहिल्यानगर हे खासकरून मिसळीसाठी प्रसिद्ध आहे. आपण येथे आल्यानंतर मिसळचा आवर्जून आस्वाद घेऊ शकता.
Mangalsutra designs : यंदाच्या व्हेलेंटाइन डे वेळी बायकोला खास गिफ्ट देण्याचा विचार करत असाल तर मंगळसूत्र परफेक्ट आयडिया आहे. याच्या वेगवेगळ्या डिझाइन्स ज्वेलर्स किंवा ऑनलाइन पहायला मिळतील.
लग्नाच्या रात्री पतीला आकर्षित करण्यासाठी विविध साड्यांचे पर्याय दिले आहेत. सोनेरी, पांढरी, पिवळी, बनारसी आणि सॅटिन सिल्क साड्यांसह ब्लाउजचे प्रकार सुचवले आहेत.
Facial Glow on Valentines Day : व्हेलेंटाइन डे प्रत्येक महिलेसाठी खास असतो. या दिवशी सुंदर असे आउटफिट्स परिधान करण्यापासून ते सौंदर्य खुलवण्यासाठी मेकअप करतात. अशातच व्हेलेंटाइन वेळी चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी रोझ वॉटरने कसे फेशियल करावे हे पाहूया.
Jeera Water Benefits : जिऱ्याचा वापर किचनमधील मसाल्यांमध्ये केला जातो. पण काहीजण जिऱ्याची चहा किंवा जिऱ्याचे पाणी पितात. याचा फायदा संपूर्ण आरोग्याला होतो. जिऱ्याचे पाणी प्यायल्याने काही आजारांपासून दूर राहण्यासही मदत होते. याबद्दलच जाणून घेऊया.
व्हेलेंटाइन वीकमधील पाचव्या दिवशी म्हणजेच 11 फेब्रुवारीला प्रॉमिस डे साजरा केला जात आहे. यानिमित्त पार्टनरची आयुष्यभरासाठी साथ कायम राहण्यासाठी काही वचने नक्की देऊ शकता.
lifestyle