Marathi

जिऱ्याचे पाणी पिण्याचे 5 भन्नाट फायदे, आजपासूनच सुरू करा

Marathi

जिऱ्याच्या पाण्याचे फायदे

जिऱ्याचा वापर बहुतांश भाज्यांमध्ये केला जातो. यामुळे अन्नपदार्थांची चव वाढली जाते. काहीजण जिऱ्याचे पाणी किंवा चहा पितात. याचे फायदे काय होतात हे पुढे जाणून घेऊया.

Image credits: Getty
Marathi

त्वचेसाठी फायदेशीर

जिरे हे ब्यूटी बूस्टर म्हणून ओळखले जाते. जिऱ्यामध्ये अनेक प्रकारचे मिनरल्स व व्हिटॅमिन्स आढळतात. जिऱ्यामधील आढळणाऱ्या व्हिटॅमीन ई मुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत होते.

Image credits: Social Media
Marathi

पचनक्रिया सुधारते

जिऱ्यामध्ये आढळणाऱ्या पोषक तत्त्व आणि अँटी ऑक्सीडंट पचनक्षमता वाढवतात. जिरं आपल्या प्रतिकारशक्तीलाही वाढवतं. त्यामुळे पोटासंबंधीच्या सर्व समस्या दूर होतात.

Image credits: Social media
Marathi

केसांसाठी फायदेशीर

काळ्या  जिऱ्याचे तेल केसांना लावल्यास केस गळणे कमी होतात. याशिवाय केस दाट, काळे आणि मजबूत होतात. ज्यांना कोड्यांची समस्या असेल त्यांच्यासाठीही काळे जिरे फायदेशीर आहे.

Image credits: unsplash
Marathi

ताप आल्यास फायदेशीर

ताप आल्यास जिऱ्यासोबत गूळ मिक्स करून गोळी बनवा आणि कमीत कमी दोन ते तीन वेळा खा. ताप कमी होईल. तसंच तुम्ही ताप आल्यावर जिऱ्याचं पाणी ही घेऊ शकता.

Image credits: Getty
Marathi

पोटदुखी

पोटदुखीवेळी जिरे आणि साखर समान प्रमाणात मिक्स करा. हे मिश्रण चावून चावून खा. चावल्यामुळे जिऱ्यातून जो रस निघतो, त्या रसाने लगेच फायदा होतो.

Image credits: social media
Marathi

Disclaimer

सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credits: Getty

हजारों खर्चण्याची गरज नाही, ट्रेंडी कृत्रिम पायल मिळतील स्वस्तात!

पिया कहेंगे हुस्न तेरा तौबा-तौबा, निवडा 6 स्वीटहार्ट नेकलाइन ब्लाउज

फक्त शब्द नाही, Promise Day ला या खास भेटवस्तूंनी करा वचनाची पूर्णता!

फेब्रुवारी महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींच अंकशास्त्र काय सांगत?