Marathi

अहिल्यानगरमधील प्रसिद्ध मिसळ कोणती आहे, पर्याय जाणून घ्या

Marathi

रसरंग मिसळ

नालेगाव येथे असणारी रसरंग मिसळ खवय्ये आवडीने खातात. त्यांचा बनवलेला रस्सा आजही चवीला जसाच्या तसाच आहे.

Image credits: social media
Marathi

मारुतीराव मिसळवाले

मारुतीराव मिसळवाले यांच्या मिसळची चव अतिशय युनिक अशी आहे. येथे मिसळीसोबत पुरी दिली जाते, त्यामुळे या मिसळची चव बदलत जाते.

Image credits: social media
Marathi

आर के मिसळ

नगर कल्याण रस्त्यावर असणारी आर के मिसळ या ठिकाणी आपल्याला झणकेदार मिसळीचा आस्वाद घेता येईल. येथील मिसळची चव अतिशय युनिक आहे. 

Image credits: social media
Marathi

रसना मिसळ

रसना मिसळ हि नालेगाव येथील अतिशय जुनी मिसळ आहे. या मिसळची आजही जुन्या प्रकारची चव जिभेवर रेंगाळत राहते.

Image credits: social media
Marathi

भिसे काका मिसळ

नगर छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील भिसे काकांची मिसळ खवय्यांमध्ये प्रचंड प्रसिद्ध आहे. या ठिकाणी आपल्याला मिसळीसोबत इतर पदार्थ दिले जातात.

Image credits: social media

बायकोला व्हेलेंटाइन डे वेळी गिफ्ट करा मंगळसूत्र, पाहा ट्रेन्डी डिझाइन

पती म्हणतील खूप छान, वेडिंग नाइटला घाला Mimi Chakraborty सारखी साडी

Valentines Day ला चेहऱ्यावर येईल गुलाबी, Rose Water ने असे करा फेशियल

जिऱ्याचे पाणी पिण्याचे 5 भन्नाट फायदे, आजपासूनच सुरू करा