बायकोला व्हेलेंटाइन डे वेळी गिफ्ट करा मंगळसूत्र, पाहा ट्रेन्डी डिझाइन
Lifestyle Feb 11 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:instagram
Marathi
मंगळसूत्र डिझाइन्स
येत्या 14 फेब्रुवारीला व्हेलेंटाइन डे साजरा केला जाणार आहे. यानिमित्त बायकोला खास गिफ्ट देण्याचा विचार करत असाल तर पुढील काही मंगळसूत्राच्या डिझाइन्स पाहा.
Image credits: instagram
Marathi
चैन विथ डायमंड मंगळसूत्र
बायकोला यंदाच्या व्हेलेंटाइन डे वेळी अशाप्रकारचे चैन विथ डायमंड मंगळसूत्र गिफ्ट करु शकता.
Image credits: pinterest
Marathi
चैन मंगळसूत्र
सिंपल आणि नाजूक असे चैन मंगळसूत्र बायकोला गिफ्ट देण्याची परफेक्ट आयडिया आहे. याच्या वेगवेगळ्या डिझाइन्स पहायला मिळतील.
Image credits: pinterest
Marathi
प्लेन चैन मंगळसूत्र
मंगळसूत्र पण चैनचा लूक येण्यासाठी अशा डिझाइन्सचे मंगळसूत्र बायकोला यंदाच्या व्हेलेंटाइन डे वेळी नक्की गिफ्ट करू शकता.
Image credits: pinterest
Marathi
ऑफिस वेअर मंगळसूत्र
बायकोला ऑफिसमध्ये डेली वेअरसाठी असे मंगळसूत्र गिफ्ट करू शकता. या मंगळसूत्रामध्ये चैन, काळे मणी आणि डायमंडही दिला आहे.
Image credits: pinterest
Marathi
स्टायलिश मंगळसूत्र
वेस्टर्न आउटफिट्सवर बेस्ट असे स्टायलिश मंगळसूत्र बायकोला यंदाच्या व्हेलेंटाइन डे वेळी गिफ्ट करू शकता.