Marathi

टोन्ड फिगरसाठी रात्रीच्या जेवणानंतर करा ही 5 कामे

Marathi

टोन्ड फिगरसाठी काय करावे?

वाढलेल्या वजनामुळे त्रस्त असाल तर वजन कमी करण्यासाठी प्रयत्न केला जातो.रात्रीच्या जेवणानंतर काही सवयी फॉलो करुन केवळ पोटाचीच नव्हे तर टोन्ड फिगरही मिळवू शकता.

Image credits: Social Media
Marathi

शतपावली करा

रात्रीच्या जेवणानंतर शतपावली जरुर करावी. 10-15 मिनिटे चालल्याने खाल्लेले अन्नपदार्थ व्यवस्थितीत पचले जातात.

Image credits: Getty
Marathi

पाणी कधी प्यावे?

खाल्ल्यानंतर अर्धा तासाने पाणी प्यावे. यामुळे मेटाबॉलिज्म उत्तम राहण्यास मदत राहतो. अशातच वजन कमी होणे सोपे होते.

Image credits: social media
Marathi

दीर्घश्वास घ्या

रात्रीच्या दिवसानंतर दीर्घश्वास घ्या. यामुळे तणाव कमी होतो. स्ट्रेसची स्थिती उद्भवल्यास कोर्टिसोल, एड्रेनालाईन आणि नॉरपेनेक्रिन सारखे हार्मोन रिलीज होतात. यामुळे वजन वाढले जाते.

Image credits: Getty
Marathi

फोनचा वापर करणे टाळा

रात्री उशिरापरेयंत फोनचा वापर करणे टाळा. यामुळे झोप येण्यात अडथळा निर्माण होऊ शकतो.

Image credits: Getty
Marathi

स्ट्रेचिंग करा

रात्रीच्या जेवणानंतर हलकी स्ट्रेचिंग करा. यामुळे शरीर रिलॅक्स होईल.

Image credits: freepik
Marathi

Disclaimer

सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credits: Social Media

जुनी झाली प्लाजो पँट!, 1K खरेदी करा कृति सेनन सारखे शरारा सलवार सूट

अहिल्यानगरमधील प्रसिद्ध मिसळ कोणती आहे, पर्याय जाणून घ्या

बायकोला व्हेलेंटाइन डे वेळी गिफ्ट करा मंगळसूत्र, पाहा ट्रेन्डी डिझाइन

पती म्हणतील खूप छान, वेडिंग नाइटला घाला Mimi Chakraborty सारखी साडी