Kiss Day 2025 Wishes : व्हेलेंटाइन वीक मधील 13 फेब्रुवारीला किस डे साजरा केला जाणार आहे. यानिमित्त पार्टनरला रोमँटिक शब्दांमध्ये ओठांवरील भावना व्यक्त करण्यासाठी खास मेसेज पाठवून साजरा करा किस डे.
Nail Art for Valentines Day 2025 : येत्या 14 फेब्रुवारीला व्हेलेंटाइन डे साजरा केला जाणार आहे. यावेळी पार्टनरला खूश करण्यासह हाताचे सौंदर्य वाढवण्यासाठी खास नेल आर्ट करु शकता. पाहूया नेल आर्टच्या काही डिझाइन्स…
Carrot-Reddish Pickle : जेवणासोबत लोणचे असल्यास त्याची चव वाढली जातेच. पण लोणच्यामुळे तोंडालाही पाणी सुटले जाते. वेगवेगळ्या प्रकारची लोणची मार्केटमध्ये किंवा घरी तयार करतो. पण तेलाशिवाय गाजर आणि मुळ्याचे लोणचे कसे तायर करायचे याची रेसिपी पाहूया.
स्टायलिश पादत्राणांनी तुमचे पाय सजवा. फ्लॅट स्टायलिश फुटवेअरला जास्त पसंती दिली जात आहे. ही पादत्राणे १५०-२०० रुपयांना मिळतात.
या किस डेला या गोड आणि रोमँटिक खाद्यपदार्थांच्या कल्पनांसह अविस्मरणीय बनवा. स्ट्रॉबेरी डेझर्टपासून ते हार्ट-शेप चॉकलेटपर्यंत, आम्ही तुमच्यासाठी सर्वकाही तयार केले आहे.
लग्नाच्या दिवशी वधूचे सौंदर्य आणखी खुलवण्यासाठी क्रिती सेनॉनच्या कानातल्यांच्या डिझाईन्सची प्रेरणा घेता येईल. मीनाकरी, जड, मोती, दुहेरी चंद्र, कुंदन आणि फ्लॉवर अशा विविध प्रकारच्या कानातल्या वधूच्या साजशृंगारात भर घालू शकतात.
तांदूळ, उडीद डाळ, मेथीदाणे आणि पोहे भिजवून वाटून घ्या. पीठ रातभर आंबवून दुसऱ्या दिवशी पातळ करा. गरम तव्यावर पातळ डोसा पसरवून तूप किंवा तेल लावून भाजा.
Lipstick shades on red saree : लाल रंगातील साडी बहुतांशवेळा एखाद्या पार्टी फंक्शनवेळी नेसली जाते. यावेळी ज्वेलरी ते मेकअपकडे महिला खास लक्ष देतात. अशातच लाल साडीमध्ये ओठांचे सौैंदर्य वाढवण्यासाठी कोणत्या लिपस्टिक शेड्स परफेक्ट मॅच होतील हे पाहूया.
शाम्पूमुळे केसांमधील घाण, तेल आणि कोंडा निघून जातो, ज्यामुळे केस स्वच्छ, मजबूत आणि चमकदार होतात. योग्य शॅम्पू निवडणे आणि तो कसा वापरावा याची माहिती जाणून घ्या.
Body Detox Smoothie : एक्सरसाइज न करणे, बिघडलेली खाण्यापिण्याची सवय, पुरेशी झोप न घेणे अशा काही कारणास्तव शरिरात टॉक्सिंस जमा होऊ लागतात.टॉक्सिन्समुळे शरिरावर नकारात्मक प्रभाव पडला जातो. यासाठी शरीर डिटॉक्स करण्यासाठी काही स्मूदी पिऊ शकता.
lifestyle