लाल रंगातील साडीवर परफेक्ट मॅच होतील या 7 शेड्सच्या Lipsticks
Lifestyle Feb 12 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:Instagram
Marathi
लाल रंगातील साडीवर लिपस्टिक
कोणत्याही पार्टी फंक्शनसाठी आउटफिट्सनुसार मेकअप करतात.अशातच लाल रंगातील साडी नेसणार असल्यास त्यावर कोणत्या शेड्सच्या लिपस्टिक परफेक्ट मॅच होतील हे पाहूया.
Image credits: pinterest
Marathi
वाइन कलर लिपस्टिक
लाल रंगातील साडीवर मेकअपला बोल्ड लूक देण्यासाठी वाइन कलरमधील लिपस्टिक ट्राय करु शकता. यामुळे तुम्ही चारचौघांत उठून दिसाल.
Image credits: pinterest
Marathi
मरुन लिपस्टिक
फेस टोनवर डार्क शेड असणारी लिपस्टिक ट्राय करायची असल्यास मरुन रंगातील लिपस्टिक बेस्ट आयडिया आहे.
Image credits: pinterest
Marathi
बरगंडी शेड लिपस्टिक
लाल साडीवर बरगंडी शेड असणारी लिपस्टिक लावू शता. यासाठी न्यूड लिपस्टिकचा वापर करा.
Image credits: pinterest
Marathi
ब्राउन न्यूड लिपस्टिक
फेसला ग्लॅमरस लूक देण्यासाठी लाल साडीवर ब्राउन न्यूड लिपस्टिक लावू शकता. ही लिपस्टिक सर्व प्रकारच्या स्किन टोनवर छान दिसते.
Image credits: pinterest
Marathi
न्यूड पिंक लिपस्टिक
डार्क रंगातील लिपस्टिक लावणे पसंत नसल्यास लाल साडीवर न्यूड पिंक रंगातील लिपस्टिक ट्राय करु शकता.
Image credits: pinterest
Marathi
डीप रेड लिपस्टिक
पार्टी-फंक्शनमध्ये लाल साडीमध्ये सौंदर्य खुलून दिसण्यासाठी डीप रेड लिपस्टिक ट्राय करुन पाहा.
Image credits: pinterest
Marathi
मॉव शेड लिपस्टिक
ओठांचे सौंदर्य वाढवण्यासाठी लाल साडीवर मॉव शेड्स लिपस्टिकचा पर्याय बेस्ट ठरेल.