उन्हाळ्यात चहा पिण्याचे फायदे आणि तोटे या लेखात सांगितले आहेत. योग्य प्रमाणात चहा पिणे आरोग्यासाठी चांगले असले तरी जास्त चहा पिण्याचे काही तोटे आहेत. उन्हाळ्यात चहा कसा प्यावा याचीही माहिती दिली आहे.
लग्नाच्या वाढदिवसाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी विविध प्रकारचे सुंदर आणि आकर्षक केक्सची निवड करा. लाल हृदयाच्या आकारापासून ते ट्यूलिप फ्लॉवर डिझाइनपर्यंत, तुमच्या जोडीदाराला आणि कुटुंबाला आनंदित करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
अभिनेत्री माधुरी दीक्षित आपल्या सौंदर्यांने सर्वांवर भूरळ पाडते. वयाची पंन्नाशी उलटून गेली तरीही अभिनेत्री चिरतरुणी दिसते. अशातच अभिनेत्रीचे काही ब्लेझर लूक पाहूया.
तूपाचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. यामुळे पचनक्रिया सुधारली जाते. याशिवाय मेटाबॉलिज्म बूस्ट होण्यासह वजन नियंत्रणात राहते. पण दिवसभरात किती चमचे तूपाचे सेवन करावे हे माहितेय का?
महाशिवरात्रीसाठी काजोलच्या ५ स्टायलिश ब्लाउज डिझाईन्सची प्रेरणा घ्या. स्लीव्हलेस, फुल स्लीव्ह, साधे, हॉल्टर नेक आणि बलून स्लीव्ह अशा विविध डिझाईन्सचा समावेश.
चेहऱ्याची त्वचा हेल्दी आणि चमकदार दिसण्यासाठी योग्य फेसवॉशची निवड करावी. बहुतांशवेळेस आपण जाहिरात पाहून फेसवॉश खरेदी करतो. पण त्वचेसाठी सूट होणारा फेसवॉश खरेदी करावा. जाणून घेऊया फेसवॉशमध्ये कोणत्या गोष्टी असाव्यात…
घुंगरू आणि मीनाकरी डिझाईन्स आउटडेटेड आहेत. फ्लोरल सिल्व्हर पायलने तुमच्या पायांना रॉयल लुक द्या. बजेटमध्ये विविध डिझाईन्स उपलब्ध आहेत, साध्या साखळीपासून ते मोराच्या रंगातील रत्नांनी सजलेल्या पायलपर्यंत.
पारंपारिक ते मॉडर्न, मीनाकारी ते कुंदन, बाहुबली इयररिंग्सच्या विविध डिझाईन्स तुमच्या सौंदर्यात भर घालतील. रकुलप्रीत सिंगच्या हळदी लूकपासून प्रेरित फासे शैली ते ऑक्सिडाइज्ड आणि AD पॅटर्नपर्यंत, हे इयररिंग्स तुमच्या प्रत्येक लूकला पूर्ण करतील.
Avocado recipes : अॅव्होकाडो एक उत्तम सुपरफूड मानले जाते. यामध्ये व्हिटॅमन सी, बी, पोटॅशियम, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के आणि फॉलेटसारखी महत्वाचे व्हिटॅमिन असतात. यापासून कोणत्या हेल्दी रेसिपी तयार करू शकता. याबद्दल जाणून घेऊया.
Plastic Bottle DIY Hacks : प्लास्टिकची पाण्याची बॉटल वापरल्यानंतर बहुतांशजण फेकून देतात. पण हीच बॉटल तुम्ही पुन्हा शोभेच्या वस्तू किंवा एखादी उपयोगी वस्तू तयार करण्यासाठी वापरू शकता.
lifestyle