उन्हाळ्यात बहुतांश जणांना अत्याधिक भूक लागते. अशातच वजन वाढण्याची शक्यता वाढली जाते. यावेळी हेल्दी आणि पचनास हलक्या पदार्थांचे सेवन करावे.
Image credits: Pinterest
Marathi
पाणीदार फळांचे सेवन
उन्हाळ्याच्या दिवसात कलिंगड, टरबूज किंवा अननससारख्या फळांचे सेवन करावे. यामुळे उन्हाळ्यात हेल्दी राहण्यासह हाइड्रेटही राहण्यास मदत होईल.
Image credits: pinterest
Marathi
शारीरिक हालचाल करा
उन्हाळ्याच्या दिवसात शरीरातून अत्याधिक घाम बाहेर पडतो. अशातच एक्सरसाइजच्या मदतीने वजन कमी करण्यास मदत होऊ शकते.
Image credits: Social Media
Marathi
सोडा किंवा खारट पदार्थ खाणे टाळा
उन्हाळ्याच्या दिवसात सतत तहान लागते. यामुळे सोडायुक्त ड्रिंक्सचे सेवन केले जाते. याशिवाय तोंडाची चव वाढवणारे खारट पदार्थ यावेळी खाणे टाळा.
Image credits: Social Media
Marathi
साखरेचे सेवन टाळा
वजन कमी करायचे असल्यास साखरेच्या पदार्थांपासून दूर रहा. यामुळे वेगाने वजन कमी होत असल्याचा फरक तुम्हाला दिसेल.
Image credits: Social Media
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.