Marathi

उन्हाळ्यात दुपारी कोणते सरबत प्यायला हवं?

Marathi

बेल सरबत

  • फायदे: पचन सुधारते, उष्णतेपासून बचाव करते, शरीराला थंडावा देते. 
  • कसे बनवावे? बेलफळ काढून त्याचा गर पाण्यात कालवून गाळावा आणि त्यात थोडी साखर व मीठ घालावे.
Image credits: unsplash
Marathi

आंब्याचे पन्हे

  • फायदे: उष्णतेचा त्रास कमी करते, शरीराला थंडावा देते, इलेक्ट्रोलाइट्स वाढवते. 
  • कसे बनवावे? कच्चे आंबे उकळून गर काढावा, गुळ किंवा साखर व जिरेपूड टाकून सरबत तयार करावे.
Image credits: Social Media
Marathi

लिंबू सरबत

  • फायदे: ताजेतवाने वाटते, शरीराला आवश्यक मिनरल्स मिळतात, पचन सुधारते. 
  • कसे बनवावे? लिंबाचा रस, साखर, मीठ, जिरेपूड आणि थंड पाणी मिक्स करावे.
Image credits: Social Media
Marathi

गुलकंद सरबत

  • फायदे: शरीरातील उष्णता कमी करते, त्वचेसाठी फायदेशीर, ताजेतवाने वाटते. 
  • कसे बनवावे? गुलकंद दुधात किंवा थंड पाण्यात कालवून प्यावे.
Image credits: Social Media
Marathi

तांदळाच्या पेजेचे सरबत

  • फायदे: ऊर्जा वाढवते, पचनास मदत करते, उन्हाळ्यातील अशक्तपणा कमी करते. 
  • कसे बनवावे? उकळलेल्या तांदळाच्या पेजेत थोडी गुळसाखर घालून प्यावे.
Image credits: Social Media

पांढऱ्या कुर्तीवरचे डाग मिनिटांत होतील दूर, वापरा या ट्रिक्स

उन्हाळ्यात माठातील पाणी पिल्यावर कोणते फायदे होतात?

मुंबईत प्रसिद्ध आईस क्रीम कोठे मिळते?

Holi 2025 : होळीवेळी कर्जातून मुक्ती मिळण्यासाठी करा हे उपाय