मोज्यांमधून दुर्गंधी येणे सामान्य बाब आहे. खरंतर, एकच मोजे खूप दिवस घातल्यानंतर त्यामधून दुर्गंधी येऊ लागते.
ज्या व्यक्तींना अत्याधिक घाम येतो त्यांच्या मोज्यांना लवकर दुर्गंधी येऊ लागते. यासाठी पुढील काही टिप्स फॉलो करू शकता.
बेकिंग सोड्याची पोटली ठेवल्याने मोज्यांना येणारी दुर्गंधी दूर होण्यास मदत येऊ शकते.
स्प्रे बॉटलमध्ये व्हिनेगर आणि पाण्याचे मिक्स करुन भरुन ठेवा. यामुळे मोज्यांना येणारी दुर्गंधी दूर होऊ शकते.
मोज्यांना येणारी दुर्गंधी दूर करण्यासाठी अँटीफंगल पावडरचा वापर करू शकता.
दुर्गंधी येणारे मोजे गरम पाणी आणि व्हिनेगरच्या लिक्विडमध्ये बुडवून ठेवा. यामुळे दुर्गंधी दूर होण्यास मदत होईल.
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही.
International Womens Day: महिलांनी कोणते संकल्प करावेत?
उन्हाळ्यात घराला द्या आकर्षक लूक, 1K मध्ये खरेदी करा हे Cotton Curtain
अंजीर भिजवून खाण्याचे 5 आरोग्यदायी फायदे, घ्या जाणून
Women's Day 2025 : बायकोला गिफ्ट करा 18K गोल्ड बांगड्या, पाहा डिझाइन्स