उन्हाळ्यात घराच्या खिडकीला आकर्षक लूक देण्यासाठी अशाप्रकारचा ब्लॅक अँड व्हाइट पडदा खरेदी करू शकता.
प्रिंटेट कॉटन पडदा तुम्हाला 1 हजारांपर्यंत खरेदी करता येईल. यामध्ये वेगवेगळ्या डिझाइन्स पहायला मिळतील.
सिंपल आणि सोबर लूकसाठी अशाप्रकारचा हँडब्लॉक प्रिंट पडदा घराच्या खिडकीची शोभा वाढवू शकतात.
मुलांच्या खोलीतील खिडकीला अशाप्रकारचा थीम डिझाइन कॉटन पडदा खरेदी करू शकता.
DIY पडदे घराला आकर्षक लूक नक्कीच देईल. यामध्ये वेगवेगळ्या डिझाइन पहायला मिळतील.
अंजीर भिजवून खाण्याचे 5 आरोग्यदायी फायदे, घ्या जाणून
Women's Day 2025 : बायकोला गिफ्ट करा 18K गोल्ड बांगड्या, पाहा डिझाइन्स
Summer Fashion : उन्हाळात साडीतील लूकसाठी ट्राय करा हे 5 Cotton Blouse
केसांची वाढ होण्यासाठी काय करावे? घ्या जाणून