प्रत्येक महिलेला लांबसडक केस पसंत असतात. यासाठी वेगवेगळ्या ट्रिटमेंट किंवा उपाय केले जातात. अशातच केसांची वाढ होण्यासाठी काय करावे हे पुढे जाणून घेऊया.
Image credits: pinterest
Marathi
हेअर केअर टिप्स
केसांच्या हेल्थसाठी हेअर केअर टिप्स फॉलो करावे. यामुळे केस मजबूत आणि घनदाट होण्यास मदत होते. याशिवाय केसांची वाढही होते.
Image credits: pinterest
Marathi
केस वाढण्यासाठी काय करावे
केस वेगाने वाढण्यासाठी डाएटकडे विशेष लक्ष द्यावे. याशिवाय केसांच्या वाढीसाठी तेल लावा.
Image credits: Freepik
Marathi
हिरव्या पालेभाज्या
केसांच्या वाढीसाठी हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करावे. यामुळे केसांना पुरेशा प्रमाणात पोषण मिळते.
Image credits: social media
Marathi
एवोकाडोचे सेवन
एवोकाडोमध्ये व्हिटॅमिन ई पुरेशा प्रमाणात असते. यामुळे केसांमध्ये ब्लड सर्कुलेशन व्यवस्थितीत होण्यासम मदत होते.
Image credits: Social Media
Marathi
अंड्याचे सेवन
अंड्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते. याचा डाएटमध्ये समावेश केल्याने केसांना पुरेशा प्रमाणात पोषण मिळते. याशिवाय केस गळतीची समस्याही कमी होते.
Image credits: Getty
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.