Marathi

Summer Fashion : उन्हाळात साडीतील लूकसाठी ट्राय करा हे 5 Cotton Blouse

Marathi

फुल हँड ब्लाऊज

उन्हाळ्यात साडीवर अशाप्रकारचे फुल हँड ब्लाऊज ट्राय करू शकता. 

Image credits: Pinterest
Marathi

अजरख प्रिंट ब्लाऊज

अजरख प्रिंट असणारे ब्लाऊज कॉटनच्या साडीवर परफेक्ट मॅच होईल. 

Image credits: Pinterest
Marathi

कॉटन हँड एम्ब्रॉडरी वर्क ब्लाऊज

कॉटन हँड एम्ब्रॉडरी वर्क करण्यात आलेले ब्लाऊज ट्रान्सपेरेंट साडी नेसू शकता. 

Image credits: Pinterest
Marathi

बेज कलर ब्लाऊज

बेज रंगातील ब्लाऊज कॉटन साडीवर फार छान दिसेल. 

Image credits: Pinterest
Marathi

कलमकारी प्रिंट ब्लाऊज

सध्या कलमकारी प्रिंट असणारे ब्लाऊजचा ट्रेन्ड आहे. यावर कोणत्याही रंगातील साडी शोभून दिसेल. 

Image credits: Pinterest

केसांची वाढ होण्यासाठी काय करावे? घ्या जाणून

उन्हाळ्यात दुपारी कोणते सरबत प्यायला हवं?

पांढऱ्या कुर्तीवरचे डाग मिनिटांत होतील दूर, वापरा या ट्रिक्स

उन्हाळ्यात माठातील पाणी पिल्यावर कोणते फायदे होतात?